मोशन पोस्टर

'झोंबिवली'चे मोशन पोस्टर पाहून तुम्हीही म्हणाल.....

सारेगम प्रस्तुत 'झोंबिवली' चित्रपटाची निर्मिती Yoodlee Films यांनी केली

Aug 7, 2020, 04:19 PM IST

'स्वागत नही करोगे हमारा...', दमदार 'दबंग ३'ची पहिली झलक

सलमान खानची दबंगगिरी चाहत्यांना लवकरच अनुभवता येणार. 

Sep 11, 2019, 01:07 PM IST

धम्माल बालचित्रपट ‘मंकी बात’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

लहान मुलं म्हटलं की किलबिल, धम्माल मस्ती, दंगा असे माकडचाळे ओघाने आले, त्या शिवाय कोणाचेही बालपण पूर्ण होत नाही. मात्र अलीकडे इंटरनेटच्या आभासी जाळ्यात मुले अडकत चालली आहेत. यामुळेच काही वर्षापूर्वी पर्यंत लहान मुलांच्या शाळानां सुट्टया लागल्या की बालनाट्य, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चार्ली चॅप्लिन, लॉरेल अँड हार्डी, चंपक,मोगली अशा पात्रांची मुलांना भुरळ पडलेली असायची ती आता दिसत नाही.

Apr 17, 2018, 10:40 AM IST

'बारायण'च मोशन पोस्टर पाहिलंत का?

'बारायण' असं हटके नाव असलेल्या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांसमोर आले... त्यानंतर आता या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. 

Nov 30, 2017, 08:35 AM IST

कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ सिनेमाची पहिली झलक (व्हिडिओ)

कॉमेडियन कपिल शर्मा याच्या बहुचर्चीत ‘फिरंगी’ या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कपिलचा हा दुसरा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकताही आहे. 

Oct 13, 2017, 02:16 PM IST

'रुस्तम'चं मोशन पोस्टर रिलीज

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं आपला आगामी चित्रपट 'रुस्तम'चं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. 

Mar 5, 2016, 07:02 PM IST