मोबाईल दुनियेत आता पॅनासॉनिकचा स्मार्टफोन
अॅपलने आपला आयफोन-५ दाखल केल्यानंतर सोनी कंपनीनेही एक पाऊल टाकत स्मार्टफोन बाजारात आणला. आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी पॅनासॉनिकने स्मार्टफोन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने पी ५१ वाचा स्मार्टफोन लाँच केलाय.
May 19, 2013, 10:06 AM ISTनोकियाचा सर्वात स्वस्त कलर मोबाईल
केंद्र सरकारने मार्च महिन्यात बजेट मांडताना मोबाईलच्या किंमतीत वाढ होईल, असे स्पष्ट केले. असे असताना नोकिया या मोबाईल बनविणाऱ्या कंपनीने सर्वात स्वस्त रंगीत मोबाईल बाजारात आणला आहे.
Apr 10, 2013, 04:58 PM IST‘बेस्ट’न्यूज : सहप्रवाशांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई
मुंबईकरांनो, आता तुम्हाची बेस्ट बसमधून प्रवास करताना सहप्रवाशाचा मोबाईलवर जोरजोरानं बोलणं आणि मोठ्यानं गाणी ऐकणं अशा प्रकारांमधून सुटका होणार आहे. कारण अशा पद्धतीनं इतरांना त्रास देणाऱ्या ‘तापदायक’ प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनानं घेतलाय.
Apr 6, 2013, 12:40 PM ISTमुंबई पालिका नगरसेवकांना मोबाईल देणार
मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. मुंबई महापालिका नगरसेवकांना आता जनसेवेसाठी मोबाईल मिळणार आहे.
Feb 7, 2013, 12:06 PM IST‘रिम’ झाली ब्लॅकबेरी; ब्लॅकबेरी – १० लॉन्च!
‘ब्लॅकबेरी’ मोबाईल हॅन्डसेट बनवणाऱ्या ‘रिसर्च इन मोशन’ म्हणजेच ‘रिम’ या कंपनीनं आपलं नाव बदलून आता ‘ब्लॅकबेरी’ हेच नाव धारण केलंय.
Jan 31, 2013, 11:55 AM ISTमोबाईल कंपन्याचा ‘ब्लॅकआऊट डे’
तुम्ही नव वर्षानिमित्ताने आपल्या मोबाईलवरून कोणाला शुभेच्छा संदेश पाठविणार असाल तर तुम्हाला महाग पडणार आहे. कारण मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दोन दिवस ‘ब्लॅकआऊट डे’ म्हणून जाहीर केले आहेत. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.
Dec 31, 2012, 06:56 AM ISTरांग लावू नका, रेल्वे लोकल तिकीट मिळणार मोबाईलवर
रेल्वेच्या तिकीट खिडकीसमोर गर्दी हे आपणांसाठी नेहमीचच चित्र झालं आहे. त्यामुळे आता रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आता तिकीट मोबाईलवर उपलब्ध करून देणार आहे.
Nov 13, 2012, 01:02 PM ISTमोबाईल कॉल रेट आता महागणार
मोबाईल कंपन्या आपल्याकडे ग्राहक खेचण्यासाठी नवनवीन फंडा शोधत असतात. काहीवेळी कॉल दरात कपात करून ग्राहक वाढविण्यावर भर असे. मात्र, कंपन्यांना याला फाटा द्यावा लागणार आहे. कारण आता केंद्र सरकारने मोबाईल कंपन्यांना एक रकमी शुल्क भरण्यासंदर्भात विचार केला आहे. त्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या कॉल दरात वाढ करण्याची शक्यता आहे.
Nov 8, 2012, 05:40 PM ISTमोबाईलच्या अनाहुत कॉल्सवर लगाम
देशातील ६० कोटीहून अधिक मोबाईल फोन धारकांसाठी ही खूषखबर आहे...पाच नोव्हेंबरपासून नको असलेले फोन कॉल्स आणि एसएमएस वेळीअवेळी तुमच्या फोनची घंटी वाजणार नाही.
Nov 1, 2012, 10:55 PM ISTतुमची रेल्वे ट्रेन कुठे आहे, पाहा आता मोबाईलवर
९:१० झाले, अरे बापरे... माझी ट्रेन गेली असेल वाटतं.... असं आपलं नेहमीच होत असतं. आता मात्र तुमची ती चिंताही दूर होणार आहे.
Oct 13, 2012, 03:46 PM ISTमहिलांवरील अत्याचार रोखणार आता `मोबाईल`
महिलांवर होणाऱ्या लैगिंक अत्याचाराला आळा घालण्यासाठी मोबईल धावून येणार आहे. मोबाईलमध्ये नवं अॅप लॉन्च करण्यात आलं आहे.
Oct 3, 2012, 10:00 PM ISTमोबाईलवर बोलणं बंद करा, कॉलरेट वाढणार
रिलायन्स कम्युनिकेशन्सने कॉलिंग रेट्समध्ये 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ शुक्रवारपासून लागू केली जाणार आहे.
Sep 21, 2012, 08:33 PM ISTमोबाईलचा नवा अवतार
मोबाईल फोन बदलल्यास, तुम्ही कॅन्सरपासून तुमचा बचाव करु शकता हे तुम्हाला माहित आहे का ? जर तुम्हाला याबद्दल माहित नसेल, तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Sep 8, 2012, 12:13 AM IST'रोमिंग चार्जेस'पासून सुटका...
देशातल्या तमाम मोबाईलधारसाठी एक खुषखबर... आता, तुम्ही देशभरात कुठेही असाल तरी तुम्हाला मोबाईलसाठी रोमिंग चार्जेस द्यायची गरज लागणार नाही.
May 31, 2012, 03:40 PM ISTमोबाईलवर बोलणं आता होणार महाग...
जगातली सर्वात मोठी मोबाईल बाजारपेठ असलेल्या भारतातल्या ग्राहकांचे मोबाईलवर बोलणं आता महागण्याची शक्यता आहे. टू जी स्पेक्ट्रमचा पुन्हा लिलाव घेण्यात य़ेणार आहे. त्यामुळे आता मोबाईलवर बोलणं, हे महागात पडणार आहे.
Apr 24, 2012, 12:17 PM IST