'प्री-पेड' ग्राहकांनाही आता मिळणार बिल
'ट्राय’ने देशभरातील प्री-पेड मोबाईल ग्राहकांना पोस्ट पेड प्रमाणेच बिल उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांना आपल्या प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या अकाऊंट संबंधीचं आयटमाइज बिल द्यावं लागेल.
Jan 7, 2012, 05:27 PM ISTमोबाईलवर आता रेल्वे तिकीट बुकींग
रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी आता तुम्हाला रांगेत ताटकळत रहावे लागणार नाही. तसेच एजंटकडेही बुकींगसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार नाही. कारण भारतीय रेल्वेने आता मोबाईलवर तिकीट बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
Jan 4, 2012, 01:40 PM ISTमोबाईल ब्लॉकची होणार 'ट्राय'
मोबाईल चोरीला गेला किंवा तो हरविल्यास आता तो 'ब्लॉक' होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) प्रयत्न सुरू केले आहेत.
Nov 21, 2011, 06:54 AM ISTशुभेच्छा 'एसएमएस' लावणार खिशाला कात्री!
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी 'एसएमएस' किंवा 'कॉल' करताना खिशाला फटका बसणार आहे.
Oct 25, 2011, 07:23 AM IST