मोदी

प्रजासत्ताक दिनी मोदींनी आशियान देशांच्या नेत्यांना केलं आमंत्रित

जगात भारताची वाढत असलेली ताकद यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसून येईल. आशियान देशांना पंतप्रधान मोदींनी आमंत्रण दिलं आहे.

Nov 15, 2017, 04:34 PM IST

मोदींनी त्या मुलाला भेटण्यासाठी काढला खास वेळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 व्या आशियाई परिषदेसाठी फिलीपिन्सच्या राजधानी मनिलामध्ये आहेत. सोमवारी, पंतप्रधान मोदींनी एका 9 वर्षीय फिलीपीनच्या मुलाला भेटण्य़ासाठी वेळ काढला.

Nov 13, 2017, 05:01 PM IST

गुजरातमध्ये कोणाची सरशी? ओपिनियन पोल आला!

गुजरातमध्ये होणारी विधानसभा निवडणूक भाजपबरोबरच काँग्रेसनंही प्रतिष्ठेची केली आहे.

Nov 9, 2017, 10:42 PM IST

मोदींवरचा विश्वास उडाला - सुशीलकुमार शिंदे

मोदींवरचा विश्वास उडाला - सुशीलकुमार शिंदे

Nov 9, 2017, 04:05 PM IST

'जयकांत शिक्रे' पुन्हा मोदींवर भडकला!

अभिनेता प्रकाश राज यानं पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

Nov 8, 2017, 11:21 PM IST

लालूंकडून आडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, निशाणा मोदींवर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज वाढदिवस आहे.

Nov 8, 2017, 05:55 PM IST

आडवाणींचा ९० वा वाढदिवस, मोदींनी दिल्या शुभेच्छा

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आज आपला 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याप्रसंगी भाजप नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Nov 8, 2017, 02:35 PM IST

गुजरातमध्ये घुसून शिवसेना देणार मोदींना आव्हान

गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत खरी लढत कॉंग्रेस विरूद्ध भाजप अशी होणार असली तरी, शिवसेनाही मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये घुसून भाजपला आणि पर्यायाने मोदींना टक्कर देण्याचा शिवसेनेचा विचार असून, त्या दृष्टीने सेनेच्या गोटात हालचाली सुरू आहेत.

Oct 25, 2017, 12:59 PM IST

मोदी म्हणतात, 'मी इथे विष प्यायला शिकलो'

.  या शहराने मला 'विष प्यायला' शिकविले आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी आपल्या शाळेलाही भेट दिली.

Oct 8, 2017, 08:42 PM IST

रजनीकांतने ट्विटरवर केले मोदींचे समर्थन

'स्वच्छता ही सेवा' असे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले.

Sep 22, 2017, 09:24 PM IST

केशुभाई पटेल यांच्या घरी पोहोचले मोदी, मुलाच्या निधनावर व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांनी गुरुवारी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पाया घातला. यानंतर, पंतप्रधान मोदी गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी त्यांचा मुलगा प्रवीण पटेल यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती ट्विटरवर पोस्ट केली आहे.

Sep 14, 2017, 03:11 PM IST