मध्य रेल्वेवर शहाड ते आंबिवली दरम्यान मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावर शहाड ते आंबिवली दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आलाय. रविवारी म्हणजेच आज सकाळी 10 ते दुपारी 1 या काळात ब्लॉक घेण्यात आलाय.
May 8, 2016, 09:48 AM ISTपालघर- १० तासांचा मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2016, 09:38 PM ISTहार्बर रेल्वे मार्गावर ७२ तासांचा मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 09:15 AM ISTहार्बर मार्गावर 72 तासांचा जम्बोब्लॉक
हार्बर मार्गावर 19 ते 21 फेब्रुवारीदरम्यान 72 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Feb 18, 2016, 10:15 AM ISTखुशखबर : या आठवड्यातला रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द!
हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे महत्त्वाच्या कामासाठी आखलेला ७२ तासांचा जंबो ब्लॉक रेल्वेने गुंडाळलाय.
Feb 11, 2016, 10:48 PM IST...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक
...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक
Jan 29, 2016, 01:09 PM IST...या तीन दिवशी मध्य रेल्वे मार्गावर राहणार मेगाब्लॉक
सीएसटी स्थानकावर १२ डब्यांच्या गाड्यांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर तब्बल तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jan 29, 2016, 09:49 AM ISTमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक संपला, वाहतूक सुरळीत
जम्बो मेगाब्लॉक आज संपला आहे. १८ तासांचा हा मेगा ब्लॉक संपल्यानंतर, छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन पहिली लोकल धावली आहे. यानंतर मुंबईची लाईफलाईन सुरळीत झाली.
Jan 10, 2016, 11:05 PM ISTरविवारी रेल्वेने पुण्याला जाणार असेल तर थांबा
रविवारी पुण्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक महाब्लॉकमुळे बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी बसशिवाय दुसरा पर्याय नाही.
Jan 9, 2016, 11:16 PM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
कसाईवाडा पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वे मेन लाईन आणि हार्बरवरील सहा मार्गावर उद्या रात्री पावणेबारापासून जवळपास आठ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येईल.
Dec 17, 2015, 02:30 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, दुपारच्यावेळेतील गाड्या रद्द
कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेकडून कासू ते नागोठाणे स्टेशनदरम्यान आज विशेष ब्लॉक घेण्यात आलाय. दुपारी १२.५० ते संध्याकाळी ६.५० या वेळेत दुपदरीकरणाची कामं करण्यात येणार आहे. परिणामी अप आणि डाऊनवरील काही मेल-एक्स्प्रेस गाड्या या रद्द केल्या जाणार आहेत.
Dec 2, 2015, 12:22 PM ISTकोकण रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 11:44 AM ISTएक्स्प्रेस वेवर शुक्रवारी 'मेगाब्लॉक'
शुक्रवार पासून सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत ब्लॉक घेवून धोकादायक दरडीतील दगड काढले जाणार आहेत. यासाठी मार्ग पूर्णवेळ बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.
Jul 23, 2015, 08:29 PM IST24, 25 आणि 26 जानेवारीला मेट्रो रेल्वेचा मेगाब्लॉक
घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो रेल्वमार्गावर येत्या 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेट्रो रेल्वे प्रशासनातर्फे गुरूवारी याबद्दलची माहिती देण्यात आली. त्यामुळे तीन दिवस सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत मेट्रोची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
Jan 22, 2015, 08:20 PM ISTमध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या गाड्या लेट
पेण-रोहादरम्यान साडेचार तासांचा मेगाब्लॉक मध्ये रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द केल्यात. तर कोकणकन्या उशिराने धावणार आहे.
Jan 9, 2015, 05:29 PM IST