मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस मेगाब्लॉक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या वेगात सुरू आहे. दरम्यान, पुलावर गर्डर टाकण्यासाठी तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 13, 2018, 08:18 PM ISTमुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येईल.
Mar 10, 2018, 08:07 PM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार, ४ मार्च रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 3, 2018, 11:47 PM ISTमुंबई | मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 01:41 PM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
Feb 17, 2018, 03:49 PM ISTरविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी १८ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Feb 16, 2018, 10:29 PM ISTरेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वेच्या तीनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Feb 11, 2018, 08:34 AM ISTमध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी सकाळी 10.30 ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
Jan 28, 2018, 08:03 AM ISTकल्याण-कसारा मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक, जनतेची गैरसोय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 12:04 PM ISTकल्याण - कसारा मार्गावर आज रेल्वेचा मेगाब्लॉक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 10:13 AM ISTआज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Jan 14, 2018, 08:54 AM ISTरविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर रविवारी 14 जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jan 13, 2018, 06:04 PM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर रविवारी दिवा ते कल्याण डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर स. ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत ब्लॉक आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यत अप आणि डाउन धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला आहे.
Dec 30, 2017, 01:41 PM ISTमध्य रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक!
मध्य रेल्वेने बेलापूर इथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी आज मध्यरात्रीपासून ते 29 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय.
Dec 26, 2017, 11:20 PM ISTमध्य रेल्वेवर शनिवारी - रविवारी मेगाब्लॉक...
मध्य रेल्वेवर आटगाव ते वाशिंद दरम्यान अप मार्गावर पादचारी उड्डाण पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री साडे पाच तासांचा ट्रॅफीक पॉवर ब्लॉक घेणार आहेत.
Dec 22, 2017, 11:21 PM IST