मेगाब्लॉक

ऐतिहासिक पत्री पूल पाडणार, रेल्वेच्या 'जम्बोब्लॉक'मुळे या गाड्या होणार रद्द

रेल्वेच्या मेगाब्लॉक दरम्यान 'केडीएमटी'कडून २० जादा बसेस सोडण्यात येणार ​

Nov 17, 2018, 11:56 AM IST

दिवाळीत रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून दिलासा

 ४ नोव्हेंबरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय

Nov 3, 2018, 11:13 AM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी असा असणार मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Oct 19, 2018, 09:06 PM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मध्यरात्री मेगाब्लॉक

 या ब्लॉकमुळे रात्री उशीरा प्रवास करताना प्रवाशांची काही प्रमाणात अडचण होणार आहे. 

Oct 6, 2018, 07:35 AM IST

गणेश विसर्जनानिमित्त उद्या तिनही मार्गांवरील मेगाब्लॉक रद्द

 भाविकांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी तिन्ही मार्गावरील ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

Sep 22, 2018, 08:39 AM IST

लालबाग-परळला आज जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी

लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीचा गणपती यासाठी शनिवार आणि आज रविवारी भक्तांची मोठी गर्दी होत आहे.

Sep 16, 2018, 10:26 AM IST

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

जाणून घ्या मेगाब्लॉकची वेळ आणि मार्ग

Aug 5, 2018, 08:59 AM IST

सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी रेल्वेचं बदलेलं वेळापत्रक नक्की बघा. 

Jul 29, 2018, 09:12 AM IST

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम  रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Jul 22, 2018, 08:23 AM IST

मुंबई: तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

एकाच दिवशी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्यामुळे मुंबईकरांची काहीशी अडचण होऊ शकते.

Jul 15, 2018, 08:37 AM IST

मुंबई: मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई रेल्वेकडून शक्यतो प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. 

Jul 1, 2018, 09:10 AM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. 

Jun 24, 2018, 08:58 AM IST

मुंबई । परेल येथील कामासाठी मेगाब्लॉक संदर्भात अपडेट माहिती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 17, 2018, 03:35 PM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणा, ओव्हहेड वायर आणि रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

Jun 3, 2018, 09:44 AM IST