मुख्य सचिव

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार कोरोना पॉझिटीव्ह

Sep 28, 2020, 02:38 PM IST

मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबई पोलीस आयुक्त, महासंचालक, मुख्य सचिवांची तातडीची बैठक

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर होणार बैठक

Aug 2, 2020, 06:22 PM IST

संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव, अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे सल्लागार

संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Jun 24, 2020, 09:50 PM IST
chief secretary Ajoy Mehta Reached Sahyadri For First Cabinet Meeting PT3M43S

मुंबई : पहिल्या कॅबिनेट बैठकीला मुख्य सचिवांची हजेरी

मुंबई : पहिल्या कॅबिनेट बैठकीला मुख्य सचिवांची हजेरी

Nov 28, 2019, 10:15 PM IST

राज्याच्या मुख्य सचिवपदी बीएमसीचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार?

May 10, 2019, 03:56 PM IST

डी. के. जैन राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त

राज्याचे मुख्य सचिव म्हणून अर्थ खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Apr 30, 2018, 03:42 PM IST

डी. के. जैन राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 30, 2018, 03:10 PM IST

दिल्लीच्या मुख्य सचिवांना आप आमदारांची धक्काबुक्की?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 06:21 PM IST

नवी दिल्ली | मुख्य सचिवांना आमदारांची धक्काबुक्की

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 01:57 PM IST

मोठ्या बिझनेसमनकडे सापडले १०६ कोटी, मुख्य सचिवाच्या घरी छापे

सीबीआयने काळापैसा बाळगल्याप्रकरणी व्यापारी शेखर रेड्डी यांना अटक केली आहे. याप्रकरणी सीबीआय कडक कारवाई करतांना दिसत आहे. सीबीआयने त्यांना कोर्टात हजर केलं. ३ जानेवारीपर्यंत रेड्डींना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

Dec 21, 2016, 06:33 PM IST

तामिळनाडुच्या मुख्य सचिवांच्या घरावर आयकराच्या धाडी

जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्याच कॅबिनेटचे मुख्य सचिव अशा प्रकारे आयकर विभागच्या रडारवर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Dec 21, 2016, 11:13 AM IST

दिल्ली राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना ५ दिवसाची कोठडी

 दिल्ली राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांना भ्रष्टाचारासंदर्भातील  प्रकरणात अटक करण्यात आली आहे, त्यांना ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Jul 5, 2016, 08:12 PM IST

महाराष्ट्र सदन घोटाळा भोवला, दीपक देशपांडेंना घरचा रस्ता

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बांधकाम खात्यातील घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडे यांना औरंगाबादच्या माहिती आयुक्तपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे. 

Jun 21, 2015, 10:28 AM IST