नागपुरात कोरोनाचे सात नवीन रुग्ण, बाधितांची संख्या ८८ वर
नव्याने नागपुरात सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 21, 2020, 03:14 PM ISTकोरोनाशी लढा : राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनचे निकष बदलले
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र, मुंबई आणि पुण्यात रुग्ण वाढत आहेत.
Apr 21, 2020, 01:29 PM ISTकोरोनाचा सामना करताना मुंबई, पुण्यात कठोर नियम करा - शरद पवार
आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे, असे पवार म्हणालेत.
Apr 21, 2020, 12:29 PM ISTकोरोनाचे संकट : बारामतीत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची अनोखी कारवाई
बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Apr 21, 2020, 11:42 AM ISTसांगलीत फळ मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी, अखेर आंबा विक्री केली बंद
सांगलीत फळ मार्केटमध्ये नियम धाब्यावर बसवत आंबा खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी.
Apr 21, 2020, 10:39 AM ISTराष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव, देशात २४ तासांत १५४० नवे रुग्ण
कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. धक्कादायक बाबा म्हणजे आता राष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला.
Apr 21, 2020, 10:10 AM ISTदिलासा देणारी बातमी । रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होणार?
रत्नागिरी जिल्हा आता लवकरच कोरोनामुक्त जिल्हा होण्याची शक्यता आहे.
Apr 21, 2020, 08:48 AM ISTपालघरचे हत्याकांड कोणी घडवले नाही ना?, शिवसेनेचा सामनातून निशाणा
पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणानंतर शिवसेनेने प्रश्न काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Apr 21, 2020, 08:16 AM ISTकोरोनाचे संकट : शरद पवार आज साधणार जनतेशी संवाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जनतेशी संवाद साधणार आहे.
Apr 21, 2020, 07:23 AM ISTकोरोनाचे संकट : केंद्रीय पथक राज्यात, पुण्यात कडक लॉकडाऊनच्या दिल्या सूचना
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत.
Apr 21, 2020, 06:51 AM ISTमुख्यमंत्र्यांचं 'आमदार' होणं सहीच्या प्रतीक्षेत, 'महाविकासआघाडी'चं भवितव्य राज्यपालांच्या हातात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे पाठवलेल्या प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही.
Apr 19, 2020, 05:16 PM ISTराजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये- संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भातल्या प्रस्तावावर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही.
Apr 19, 2020, 04:29 PM ISTकोरोनाचे संकट असताना सुखद धक्का देणाऱ्या या काही घटना
कोरोनाचे संकट असताना अनेक बाधिक रुग्ण ठणठणीत होत आहेत.
Apr 18, 2020, 03:14 PM ISTलॉकडाऊन राहणारच, परंतु टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार - अजित पवार
टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Apr 18, 2020, 01:58 PM ISTआरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा पुरवा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
काही ठिकाणी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांवर हल्ल्याचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
Apr 18, 2020, 10:59 AM IST