कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, झारखंड राज्याने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला
झारखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 27, 2020, 10:58 AM ISTकोरोनाला रोखायचे कसे?, कल्याण पूर्व भागातील कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांची गर्दी
कल्याण पूर्व येथे कंटेंमेंट झोन असूनसुद्धा नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर मोठी गर्दी करताना दिसत आहेत.
Jun 27, 2020, 08:54 AM ISTपुण्यात शरद पवारांच्या उपस्थित कोरोना प्रादुर्भाव निर्मुलनाचा आढावा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत 'हे' निर्देश
कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.
Jun 27, 2020, 07:40 AM ISTदादर, मुंबई | १९५ पालिका मार्केट सुरू करायला परवानगी
दादर, मुंबई | १९५ पालिका मार्केट सुरू करायला परवानगी
Jun 26, 2020, 06:45 PM ISTराज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अँटी बॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय
राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Jun 26, 2020, 10:28 AM ISTअभिनेता गोविंदा यांच्या कारला अपघात
मागून येणाऱ्या एका कारने गोविंदा यांच्या कारला धडक दिली.
Jun 25, 2020, 09:00 AM ISTCorona : मुंबईला मागे टाकत 'या' शहरात रुग्णसंख्येनं गाठला उच्चांक
'या' राज्यात लॉकडाऊनचा कालावधीही वाढवला...
Jun 25, 2020, 06:46 AM IST
धारावी नाही, तर मुंबईचा हा भाग ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट
आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये सुरुवातीला कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत होते.
Jun 24, 2020, 10:08 PM IST...या कारणास्तव काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम
पक्षाकडून मोठा निर्णय....
Jun 24, 2020, 11:35 AM ISTमोठी बातमी : कोरोनाची लाट ओसरली तरीही मुंबईपुढं आहेत 'ही' आव्हानं
शहरात सध्या नेमकी काय परिस्थिती आहे....
Jun 24, 2020, 10:55 AM ISTमुंबई | २ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी युतीस तयार होती, फडणवीसांचा गौप्यस्फोट
मुंबई | २ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी युतीस तयार होती, फडणवीसांचा गौप्यस्फोट
Jun 23, 2020, 08:10 PM ISTमुंबई | आयुष मंत्रालयाचे पतंजलीला आदेश
मुंबई | आयुष मंत्रालयाचे पतंजलीला आदेश
Jun 23, 2020, 07:50 PM ISTशिवसेनाभवनपर्यंत पोहोचला कोरोना; घेतला मोठा निर्णय
सुरक्षेच्या कारणास्तव...
Jun 23, 2020, 09:21 AM ISTकोरोनाचा 'या' राज्यात पहिला बळी, दिल्ली देशात दुसरे सर्वाधिक प्रभावित राज्य
गोव्यात सोमवारी कोरोना विषाणूची पहिला बळी गेला आहे. देशभरात मृत्यूची संख्येत ४४५ ने मोठी वाढ झाली आहे.
Jun 23, 2020, 07:24 AM IST