मुंबईचे डबेवाले

डबेवाल्यांच्या संघटनेत फूट पडण्याची चिन्ह

सव्वाशे वर्षांहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या मुंबईतील डब्बेवाल्यांच्या संघटनेत फूट पडण्याची चिन्हं आहेत. 

Oct 13, 2017, 08:18 PM IST

महाअवयव दान मोहिमेला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा

महाराष्ट्र सरकार आणि झी २४ तासने २४ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान महाअवयव दान मोहीम आयोजित केली आहे. यामोहिमेला डबेवाल्यांनी पाठिंबा दिलाय.

Aug 26, 2017, 10:30 PM IST

मुंबईच्या `मॅनेजमेंट गुरूं`चा घरांसाठी लढा सुरू!

मुंबईकरांना गरम-गरम जेवण देणारे डबेवाले सध्या हालाखीचं जीवन जगत आहेत. सरकारनं या डबेवाल्यांना सिडकोतर्फे भूखंड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. घर मिळवण्यासाठी गरज पडल्यास आक्रमक होण्याची तयारीही त्यांनी केल आहे.

Oct 3, 2012, 05:52 PM IST

डबेवाले पाच दिवस सुट्टीवर

मुंबईतील डबेवाल्यांचा नावलौकिक सातासमुद्रापार गेला आहे. या डबेवाल्यांच्या सेवेत कधीही खंड पडला नाही. मात्र, गावातील यात्रांसाठी या डबेवाल्यांनी पाच दिवसांची सुट्टी घेतली आहे. त्यामुळे आता पाच दिवस नोकरी करणाऱ्यांना डबे मिळणार नाहीत.

Apr 3, 2012, 11:34 PM IST

आता मुंबईचा डबेवाला राजकारणी

डबेवाल्यांच्या शिष्टमंडळानं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं, तर डबेवाल्यांना प्रतिनिधीत्व देण्याचा शब्द शिवसेनेनं डबेवाल्यांना दिलाय.

Dec 9, 2011, 11:23 AM IST

खाने के साथ प्यार का संदेश

आजकाल जेवणाच्या डब्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी पोहचवण्याची सेवाही ते देतात. रोज सकाळी ऑफिसला पोहचायच्या गडबडीत अनेक मुंबईकर मोबाईल फोन घरी विसरुन येतात ते पोहचवण्याचं काम देखील ही मंडळी करतात. त्या व्यतिरिक्त ऑफिसमध्ये अचानक एकादी महत्वाची फाईलची गरज भासल्यास तीही ते पोहचती करतात. हे तर काहीच नाही आजकाल फूलणारया प्रेमाचे संदेश असलेली पत्र, सुंगधी भेटकार्ड आणि भेटवस्तू जेवणाच्या डब्यासोबत ते पोहतवात.

Nov 13, 2011, 03:03 PM IST