खवैय्यांसाठी आनंदाची बातमी : पनवेलमध्ये मिसळ महोत्सव
पनवेलमधील मिसळ शौकीनांना या आठवड्याच्या अखेरीस विविध चवींच्या आणि विविध ठिकाणांच्या सुप्रसिद्ध अशा चटकदार मिसळ चाखण्याची संधी लाभणार आहे. येत्या २८, २९ आणि ३० एप्रिल तसेच १ मे रोजी पनवेल येथील गुजराती हायस्कूलच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. चारही दिवस सकाळी आठ ते रात्रौ दहा वाजेपर्यंत हा महोत्सव खुला राहणार आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, नारायणगाव, डोंबिवली, ठाणे या खास मिसळींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरातील सुप्रसिद्ध मिसळ बनवणारे उद्योजक आपल्या चटकदार आणि झणझणीत मिसळींसह या महोत्सवाला हजेरी लावणार असून तब्बल ७० पेक्षा अधिक चवींच्या विविध मिसळ या महोत्सवात खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.
Apr 27, 2018, 06:50 PM ISTअंबरनाथमध्येही गाजला मिसळ महोत्सव
अंबरनाथमध्ये शिवमंदीर फेस्टिवलच्या दुस-या दिवशी युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
Feb 19, 2018, 12:56 AM IST'मिसळ' महोत्सवात रमले राज ठाकरे
मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात डझनावरी मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Jan 27, 2018, 01:03 AM ISTमुंबई | माहिम | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिसळ महोत्सवाचे केले उद्घाटन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 26, 2018, 10:11 PM ISTमुंबईच्या जोगेश्वरीत मिसळ महोत्सवाचं आयोजन
डिसेंबर जानेवारी महिने म्हटलं की खाद्य महोत्सवांची रेलचेल, आणि खवय्यांची चंगळ.
Jan 7, 2018, 11:10 PM ISTमुंबई | जोगेश्वरीत खवय्यांसाठी मिसळ महोत्सवाचं आयोजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 7, 2018, 06:57 PM ISTमुंबई - ९ आणि १० डिसेंबरला मिसळ महोत्सव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 8, 2017, 09:19 PM ISTपुण्याचा 'मिसळ महोत्सव', आज शेवटचा दिवस
सिंहगडाच्या पायथ्याशी सध्या मिसळ महोत्सव सुरू आहे. या महोत्सवाला खवैय्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
Oct 9, 2016, 11:14 AM ISTनाशिकमध्ये भरला मिसळ महोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2016, 10:25 PM ISTमिसळ आणि पिवळा, तांबडा, पांढरा, काळा, हिरवा रस्सा
मिसळ आणि पिवळा, तांबडा, पांढरा, काळा, हिरवा रस्सा
Jan 15, 2016, 10:02 PM IST