मिलिंद सोमण

...म्हणून ५२ वर्षाच्या मिलिंद सोमणवर मुली होतात फिदा..हे आहे कारण

इतक्या वयाच्या फरकाने मिलिंदशी लग्न करणाऱ्या मुली हे कसं काय ? यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. 

Apr 23, 2018, 01:05 PM IST

मिलिंंद सोमण आणि अंकिता कोंंवर आज अडकले लग्नबंधनात

अभिनेता, मॉडेल आणि फीटनेस फ्रीक मिलिंद सोमण आज पुन्हा विवाहबंधनात अडकला आहे. 

Apr 22, 2018, 01:53 PM IST

मिलिंद सोमणचा गर्लफ्रेन्डसोबतचा डान्स व्हीडीओ व्हायरल

हा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Apr 21, 2018, 08:33 PM IST

मॉडेल मिलिंद सोमण - अंकिता कंवर ब्रेकअपची अफवा

मॉडेल मिलिंद सोमण त्याची २५ वर्षांनी लहान असणारी गर्लफ्रेंड अंकिता कंवर हिच्या सोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत.. ब्रेकअपवर स्पष्टीकरण

Apr 19, 2018, 08:41 AM IST

म्हणून २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनं मिलिंद सोमणला सोडलं

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होता. 

Apr 18, 2018, 08:45 PM IST

मिलिंद सोमणने केला साखरपुडा !!! पाहा फोटो

पुन्हा एकदा असंख्य तरूणींच हृदय तुटणार आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. वयाच्या 52 व्या वर्षी देखील तरूणींना आकर्षित करण्याची जादू ज्याकडे आहे असा मिलिंद सोमण लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आपल्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने साखरपुडा केला आहे. मिलिंद सोमण अंकितावला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र आता ते दोघेही साखरपुडा करून अधिकृतरित्या नात्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. 

Apr 9, 2018, 12:11 PM IST

५० वर्षाचा हा बॉलिवूड अभिनेता लवकरच करणार लग्न

देशाचा पहिला सुपर मॉडेल, अभिनेता आणि आयर्न मॅन मिलिंद सोमन.... 

Dec 19, 2017, 01:12 PM IST

51 वर्षाच्या मराठी अभिनेत्याची 18 वर्षांची गर्लफ्रेन्ड

एकेकाळचा मराठी अभिनेता आणि नावाजलेला सुपरमॉडल मिलिंद सोमण याची गर्लफ्रेन्ड 18 वर्षांची असल्याची चर्चा आहे.

Oct 14, 2017, 05:30 PM IST

50 वर्षांचा मराठमोळा 'आयर्नमॅन'... मिलिंद सोमण!

स्वित्झरर्लंडमध्ये पार पडलेली 'आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धा' जिंकून बॉलिवूडचा अभिनेता आणि मॉडल मिलिंद सोमणनं 'आयर्नमॅन'चा खिताब हस्तगत केलाय. 

Jul 21, 2015, 08:25 PM IST