मिलिंद सोमण

... यामुळे मला आता कुणीच काम देत नाही - मिलिंद सोमण

असं का म्हणाला मिलिंद 

Aug 28, 2018, 05:04 PM IST

अंकितासोबतच्या लग्नानंतर पहिल्यांदाच बोलला मिलिंद सोमण...

दोन महिन्यांपूर्वी म्हणजे २२ एप्रिलला मिलिंद सोमण गर्लफ्रेंड अंकिता कुंवरसोबत विवाहबद्ध झाला.

Jul 24, 2018, 03:40 PM IST

मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर टीव्हीच्या वादग्रस्त शोमध्ये

शोमध्ये सहभागी होण्यासाठी मिलिंदनेही होकार दिलाय.

Jul 21, 2018, 07:39 AM IST

मिलिंद-अंकिताचे Barefoot Wedding

पावसाळ्यातील निसर्गसौंदर्यासोबत मिलिंद-अंकिताचे प्रेमही फुललेले दिसत आहे.

Jul 14, 2018, 08:28 AM IST

मिलिंद सोमणने शेयर केलाय हनीमुनचा फोटो

मिलिंदनेही दोघांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केलाय.

May 19, 2018, 08:10 AM IST

अल्ट्रामॅन स्पर्धेत कृष्ण प्रकाश यांनी मोडला मिलिंद सोमणचा रेकॉर्ड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 18, 2018, 09:38 PM IST

समुद्र किनारी मिलिंद सोमणसोबत हनीमून साजरा करतेय अंकिता कोनवार

गेल्याच महिन्यात ५२ वर्षीय मॉडेल आणि अॅक्टर मिलिंद सोमणने २१ वर्षाने लहान असलेल्या गर्लफ्रेंड अंकिता कोनवारशी लग्न केले. 

May 14, 2018, 12:51 PM IST

लग्न झाल्यावर मिलिंद सोमणने अंकितासोबत केले हे काम

फोटोमध्ये लग्नानंतर दोघे एक काम करताना दिसत आहेत. हे काम पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Apr 25, 2018, 05:49 PM IST

अंकितासोबतच्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणाली मिलिंदची ex गर्लफ्रेंड

मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण मुंबईजवळील अलिबाग येथे पारंपर‍िक पद्धतीने २५ वर्षीय लहान गर्लफ्रेंड अकिंता कोनवार हिच्याशी विवाहबद्ध झाला. मिलिंद ५२ वर्षांचा तर अंकिता २७ वर्षांची आहे. दोघांच्या वयातील असलेल्या अंतरावरुन सुरुवातीला फार नकारात्मक चर्चा केल्या जात होत्या. मात्र दोघांनी लग्न करत टीकाकारांना उत्तर दिले. 

Apr 25, 2018, 11:30 AM IST

अंकिता कोनवारने मिलिंद सोमणप्रती व्यक्त केलं प्रेम

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची प्रेयसी अंकिता कोनवर हिच्याशी नुकताच विवाहबंधनात अडकला. 

Apr 24, 2018, 02:41 PM IST

लग्नाच्या दिवशीही मिलिंदने न चुकता केले हे काम...

मिलिंद सोमणने दोन दिवसांपूर्वीच आपल्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत विवाह केला.

Apr 23, 2018, 06:02 PM IST