VIDEO : पुन्हा एकदा सौदीमध्ये भारतीय कामगारांना क्रूर मारहाण!
मूळच्या केरळच्या असणाऱ्या पण, कामासाठी दुबईत असणाऱ्या तीन कामगारांनी आपल्या कुटुंबीयांकडे एक धक्कादायक व्हिडिओ पाठवत आपल्याला मदत करण्याची मागणी केलीय
Dec 24, 2015, 12:39 PM ISTवाळू माफियांकडून माजी सरपंचाला बेदम मारहाण
वाळू माफियांकडून माजी सरपंचाला बेदम मारहाण
Dec 22, 2015, 01:39 PM ISTएकाच कुटुंबातील 7 जणांना गुंडांची मारहाण
डोंबिवलीमध्ये गावगुंडांनी एकाच कुटुंबातील 7 जणांना बेदम मारल्याची धक्कादायक घटना घडलीये. कल्याण जवळच्या नवी गोविंदवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक गावगुंडांनी उच्छाद मांडलाय.
Dec 15, 2015, 09:55 PM ISTनागपूर : लग्नातील वरातीत लोकांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 09:24 PM ISTनाशिक : एसटी ड्रायव्हरला डेपोत येऊन मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 09:23 PM ISTव्हिडिओ : वृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच दुकानात बेदम मारहाण
एका मोबाईल दुकानात एका वृद्ध जोडप्याला अमानुष मारहाण करण्यात आलीय... यावेळी, इथं उपस्थित असणारे लोक मात्र केवळ तमाशा पाहत राहिले. दुकानातल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मारहाणीची घटना कैद झालीय.
Dec 11, 2015, 02:57 PM ISTनवी मुंबईत रिक्षा चालकाचे अपहरण करुन मारहाण, रिक्षाचालक बेपत्ताच
येथील एका रिक्षा चालकाचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली. रिक्षा चालक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, रिक्षा चालकाचे अपहरण करुन त्याला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ हा या रिक्षा चालकाच्याच मोबाईल वरूनच व्हायरल झालाय.
Dec 10, 2015, 10:16 PM ISTटोल नाका कर्मचाऱ्याकडून कंटेनर ड्रायव्हरला मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 09:11 PM ISTव्हिडीओ | रिक्षा चालकाकडून ट्रॅफिक पोलिसाला मारहाण
कल्याणमध्ये ट्रॅफिक हवालदार आणि रिक्षा चालकात धक्काबुक्की झाली आहे, यावेळी रिक्षा चालकाने हवालदाराला धक्काबुक्की केल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. तसेच रिक्षा चालक हा आपल्या युनिफॉर्ममध्ये नसल्याचंही दिसून येत आहे.
Nov 29, 2015, 10:20 PM ISTमुंबईत पोलीस असुरक्षीत, पोलिसाला बेदम मारहाण
कायद्याचा रक्षक असलेल्या खाकी वर्दीतल्या पोलिसाला दादरमध्ये भर पब्लिकमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. खेदाची बाब म्हणजे पोलिसाला मारहाण होत असताना, आम पब्लिक चक्क तमाशा पाहात बसले.
Nov 27, 2015, 08:21 PM ISTमुंबईत दादरमध्ये पोलिसाची केली धुलाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2015, 04:45 PM ISTअर्ध्यारात्री तडीपार गुंडांनी घातला हैदोस, लोक पाहात राहिले...
चिंचवडमधल्या आनंदनगर परिसरात तड़ीपार गुंडानं आपल्या साथीदारांसह गाड्यांची आणि घरांची प्रचंड तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात तोडफोडीचं सत्र थांबण्याचं चिन्ह दिसत नसल्याचं स्पष्ट झालंय.
Nov 27, 2015, 11:30 AM ISTमहिला प्राचार्य मारहाण प्रकरणी मोर्चा
महिला प्राचार्य मारहाण प्रकरणी मोर्चा
Nov 16, 2015, 08:48 PM ISTबसमध्ये ८७ वर्षीय महिलेला २ मुलींकडून मारहाण
बसमध्ये दोन तरूणी आणि एका ८७ वर्षाच्या वृद्ध महिलेचं भांडण झालं, यात महिलेच्या तोंडावर मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर या महिलेचा एक डोळा काळा पडला आहे, ही घटना दक्षिण लंडनमधील क्रॉयडॉनमध्ये रूट नंबर १६६ वर झाली. या मुली बसमध्ये विनातिकिट प्रवास करत होत्या.
Nov 10, 2015, 01:58 PM ISTआरटीआय कार्यकर्ता मारहाण, भाजपनं केली निंदा
आरटीआय कार्यकर्ता मारहाण, भाजपनं केली निंदा
Oct 31, 2015, 07:12 PM IST