आरटीआय कार्यकर्त्याला आणि कुटुंबीयांना मारहाण
आरटीआय कार्यकर्त्याला आणि कुटुंबीयांना मारहाण
Sep 30, 2015, 01:33 PM ISTनागपुरात पोलिस शिपायाला गावगुंडांची मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 10:21 PM ISTलालबाग राजा मंडपात मारहाण करणाऱ्या त्या पोलिसांची चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 06:36 PM ISTनंदिनी गोस्वामीनं स्वत: सांगितलं काय घडलं तिच्यासोबत?
लालबागच्या राजा दर्शनाला गेलेल्या तरुणीला महिला पोलिसांनी मारहाण केली. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. नंदिनी गोस्वामी आपल्या कुटुंबियांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. ती व्हिआयपी गेटमधून जाण्याचा प्रयत्न करत होती, तिनं शिवीगाळ केली म्हणून तिला मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Sep 29, 2015, 12:36 PM ISTलालबागमध्ये तरूणीला मारहाण, चौकशीचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 06:50 PM ISTव्हिडिओ - लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसाकडून तरुणीला मारहाण
लालबागच्या राजाचा आज सकाळीच विसर्जन झालंय. मुंबईत प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात लाखोंच्या संख्येनं भाविक या 10 दिवसांत दर्शनासाठी येतात. सुरक्षेसाठी तिथं पोलीस कर्मचारीही उपस्थित असतात. पण दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय.
Sep 28, 2015, 10:46 AM IST...तर डॉक्टरांचा राज्यव्यापी संप : मार्ड
केईम रुग्णालयामध्ये पेशंटच्या नातेवाईकांनी मार्डच्या डॉक्टरांना मारहाण केली म्हणून निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय. १२ तास उलटूनही डॉक्टरांनी अजूनही संप मागे घेतला नाही. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय.
Sep 26, 2015, 11:54 AM ISTडॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहणार
केईएम रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत तीन डॉक्टर जखमी झालेत. यामुळं मार्डनं इथं संप पुकारल्यानं परिस्थिती आणखी चिघळलीय... सुरक्षेबाबत ठोस उपाय केले जाणार नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचा इशारा मार्डनं दिलाय. उद्या शनिवारीही दुसऱ्या दिवशीही हा संप सुरूच राहणार आहे.
Sep 25, 2015, 10:17 PM ISTडॉक्टरांना मारहाण... संप आणि रुग्णांचे हाल
डॉक्टरांना मारहाण... संप आणि रुग्णांचे हाल
Sep 25, 2015, 06:30 PM ISTकेईएमच्या डॉक्टरांना मारहाण, दोघांना अटक दोन फरार
केईएमच्या डॉक्टरांना मारहाण, दोघांना अटक दोन फरार
Sep 25, 2015, 06:26 PM ISTमुंबईतील केईएम रुग्णालयात डॉक्टरांना मारहाणीनंतर संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2015, 11:53 AM ISTधक्कादायक.. सोलापुरात ७० वर्षीय वृद्धाला नग्न करुन मारले
माळकवठे गावात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. एका ७० वर्षीय वृद्धाला लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्याचवेळी त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यात आले. ही मारहाण एका माजी सरपंचानेही केली. रेशनदुकानावरुन ही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Sep 25, 2015, 11:31 AM ISTकेईएममध्ये तीन डॉक्टरांना मारहाण, काम बंद आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2015, 11:19 AM ISTडॉक्टरांना मारहाण केल्यानंतर केईएमचे डॉक्टर संपावर
लहान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर केईएमच्या तीन निवासी डॉक्टरांना मारहणा केल्यानंतर डॉक्टरांनी संपाचे हत्यार बाहेर काढले. या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
Sep 25, 2015, 09:21 AM ISTसोलापुरात वृद्धाला ग्रामस्थांची अमानुष मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2015, 08:42 AM IST