माढा

एकाच जिल्ह्यात एकाच पोलिस ठाण्यात तब्बल 31 गुन्हे दाखल; शरद पवार पक्षाचा माढा मतसंघातील उमेदवार पुन्हा चर्चेत

निवडणुकीत गुन्हेगारांना तिकीट का दिलं हे आता जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. उमेदवार आणि राजकीय पक्षांनाही निवडणुकीआधी मतदारांना उमेदवारांचा गुन्हेगारी रेकॉर्ड सांगावा लागतो. गुन्हेगारांचा राजकारणात प्रवेश रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने हे मोठं पाऊल उचललं आहे. 

Apr 21, 2024, 05:47 PM IST

Madha Loksabha : माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है', मोहिते पाटलांचा भाजपशी पंगा; लोकसभा लढवणारच..!

Madha Loksabha Election 2024 : मोहिते पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता हायप्रोफाईल सीट असलेल्या माढ्याचं समीकरण बदललं आहे. शरद पवार यांनी पुन्हा मोहिते पाटलांना हातीशी धरल्याने आता माढ्यात भाजपचा कस लागणार आहे.

Mar 27, 2024, 03:49 PM IST

Maharastra Politics : "...तर शरद पवार यांची सभा उधळवून लावली असती"

Maratha Reservation Protesters : मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.

Oct 23, 2023, 06:25 PM IST
Mhada NCP Sanjay shinde meet CM Fadnavis PT56S

सोलापूर । माढा राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्री भेटीची चर्चा

सोलापूर । माढा राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्री भेटीची चर्चा

Aug 16, 2019, 02:40 PM IST

माढा राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या जवळ, मुख्यमंत्री भेटीची चर्चा

माढा लोकसभेचे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Aug 16, 2019, 02:06 PM IST

बारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्‍य सरकारचा पवारांना जोरदार धक्‍का

 नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शरद पवार यांना हा मोठा धक्‍का मानला जात आहे.

Jun 12, 2019, 05:10 PM IST

माढा जिंकण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न, संजय शिंदेंनी दिलं खुलं आव्हान

राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी दिलं खुलं आव्हान...

Apr 11, 2019, 05:50 PM IST
Ransangram Loksabecha Madha Akluj 1 April 2019 PT49M35S

रणसंग्राम लोकसभेचा | माढा | अक्लूज

रणसंग्राम लोकसभेचा | माढा | अक्लूज

Apr 2, 2019, 09:50 AM IST

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक, माढ्यातील लढत रंगतदार होणार

पवारांनी मोहितेंना टक्कर देण्यासाठी नवा चेहरा शोधला. 

Mar 22, 2019, 06:02 PM IST
Mada,Nagar Candidate For Loksabha Election NCP Party Find Out Strong Candidate Update PT3M13S

सोलापूर । माढा जागेवरुन राष्ट्रवादीत तिढा, यांची नावे चर्चेत

रणसंग्राम लोकसभेचा । माढा जागेवरुन राष्ट्रवादीत तिढा

Mar 15, 2019, 10:15 PM IST
Pune NCP Chief Sharad Pawar PC On Election PT25M18S

पुणे : माढ्यातून माघार, शरद पवारांची पत्रकार परिषद

पुणे : माढ्यातून माघार, शरद पवारांची पत्रकार परिषद

Mar 11, 2019, 05:20 PM IST
Delhi Mumbai And Pune NCP Chief Sharad Pawar On Contesting Election Update PT9M40S

शरद पवार माढ्यातून लढणार नाहीत

शरद पवार माढ्यातून लढणार नाहीत

Mar 11, 2019, 05:05 PM IST

माढा मतदारसंघातून शरद पवारांची माघार? बैठक सुरू

२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातूनच निवडून आले होते, पण... 

Mar 11, 2019, 01:11 PM IST
Ransangram Awaz Traunancha Madha Election Constituency PT18M7S

माढा | माढाच्या तरुणांना खासदार कसा हवा ?

माढा | माढाच्या तरुणांना खासदार कसा हवा ?

Feb 20, 2019, 05:15 PM IST

माढामधील शेतकऱ्यांचा भ्रमनिरास, पवारांच्या उमेदवारीवर जनता नाराज?

शरद पवार माढातूनच लोकसभेवर निवडून गेले होते. पण सामान्य शेतकऱ्यांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.

Feb 12, 2019, 05:44 PM IST