महिला सुरक्षा

मुंबईच्या धारावीच्या मुलींनी बनवले कमालीचे अॅप्स

धारावीत राहणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या या मुलींनी भल्याभल्यांना थक्क करणारं काम केलंय. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी... चार भिंतींचा आसरा त्याला घर असं नाव.... इथला प्रत्येक दिवस संघर्षाचा.... पण संघर्ष करता करता जगणं सुंदर कसं करता येईल.... हे या बारा तेरा वर्षाच्या मुलींकडून शिकावं.... जिथं शिक्षणासाठीही बरंच झगडावं लागतं. त्याच वातावरणात राहणाऱ्या या मुलींनी मोबाईल अॅप्स तयार केलीयत. 

Jan 15, 2015, 05:11 PM IST

M-Indicator करणार महिलांची सुरक्षा

लोकल ट्रेनमधून प्रवास करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी आता मोबाइलमध्येच एम - एन्डिकेटर च्या माध्यमातून सेवा देण्यात आली आहे. एम - एन्डिकेटरच्या अपडेट आवृत्तीमध्ये मध्ये सेफ्टी नावाचा आयकॉन देण्यात आला आहे.

Jan 9, 2015, 06:45 PM IST

महिला सुरक्षेसाठी, छेड काढणाऱ्याला शॉक देणारे जॅकेट

घराबाहेर एकट्या बाहेर पडणा-या महिला आणि मुलींना आता चिंता करण्याचं कारण नाही. कारण त्यांच्या सुरक्षेसाठी एक खास जॅकेट तयार करण्यात आलंय... ज्यामुळे महिलांचं संरक्षण होणारच आहे शिवाय छेड काढणा-याला चांगलीच अद्दल घडू शकणाराय. 

Dec 25, 2014, 10:33 PM IST

मुंबई पोलिसांची `एकटीनं प्रवास सुरक्षित प्रवास` योजना

महिला दिनाचं औचित्य साधून मुंबई पोलिसांनी एकटय़ानं प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षेच्यादृष्टीनं उपयुक्त ठरेल,अशी एसएमएस सेवा सुरू केली आहे. त्यामुळं कुठल्याही रिक्षा किंवा टॅक्सीत बसण्यापूर्वी ९९६९७७७८८८ या क्रमांकावर एसएमएस करून त्या टॅक्सीचा क्रमांक द्यायचा. मग ते वाहन कुठं गेलं, कुठल्या दिशेनं चाललं आहे, कोणाचं आहे, अशी सर्व माहिती पोलिसांकडे जमा होईल.

Mar 9, 2014, 04:39 PM IST

महिलांनो तुमच्यासाठी, नाशिक पोलिसांचा विशेष उपक्रम

दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्ना संदर्भात ओरड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी हेल्पलाईन सुरु केली. या हेल्पलाईनवर आलेल्या महिलांच्या तक्रारी या बहुतेक घरगुती हिंसाचारासंदर्भातल्या आहेत.

Dec 16, 2013, 08:21 PM IST

थांबा... 'लिव्ह इन रिलेशनशीप'संबंधी कायदेही जाणून घ्या!

सुप्रीम कोर्टानं महिलांना सुरक्षा पुरविण्यासाठी सहजीवन संबंधालाही (लिव्ह इन रिलेशनशीप) लग्नाप्रमाणेच एका चौकटीत आणण्याचा प्रयत्न केलाय.

Dec 1, 2013, 01:23 PM IST

‘बी स्मार्ट, बी सेफ’, महिला सुरक्षेसाठी नवं अॅप!

महिलांवरील वाढते अत्याचार पाहता एका आयटी कंपनीनं सुरक्षेसाठी स्मार्ट अॅप्लिकेशन तयार केलंय. यामुळं हल्ला झाल्यास पुरावा मिळवण्यात मदत होणारेय. सायरन वाजून ठिकाण, फोटो, आवाजाचं चित्रिकरण या अॅप्लिकेशनद्वारं केलं जातं.

Oct 21, 2013, 09:14 AM IST

हेमा मालिनी म्हणाल्या, एकट्या घराबाहेर पडूच नका!

रेल्वेत होणारे महिलांवरील हल्ले तसेच मुंबई आणि दिल्लीतील सामूहिक बलात्कारानंतर महिला सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. स्त्रियांबाबतची मानसिकता बदलण्यावर भर दिला जात आहे. असे असताना महिलांनो तुम्ही एकट्यादुकट्या घराबाहेर पडू नका, नाहीतर अघटित घडू शकते, असा उपदेश भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी दिलाय.

Aug 29, 2013, 11:25 AM IST

महिलांच्या सुरक्षितेसाठी ICE सॉफ्टवेअर

ICE हे सॉफ्टवेअर महिलांनी जास्तीत जास्त डाऊनलोड कराव, यासठी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला खरा, मात्र हे सॉफ्टवेअर किती महिलांनी डाऊनलोड केलंय हे आपल्यासाठी महत्त्वाचं नसल्याचं सांगितलंय खुद्द मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी.त्यामुळे मुंबई पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी खरंच संवेदनशील आहेत का, असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

Mar 17, 2013, 03:04 PM IST

शिवसेनेने वाटले महिलांना चाकू आणि मिरचीची पूड

महिलांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी पुण्यात एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला. हल्ले रोखण्यासाठी महिला सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळं महिलांना चाकू आणि मिरचीच्या पुड्या याचे वाटप करण्यात आले.

Jan 23, 2013, 10:19 PM IST