मुंबई । काळाबाजार । राजेंद्र शिंगणे यांची मुंबईतील मेडिकल स्टोअर्सना अचानक भेटी
Food And Drugs Administration Rajendra Shingne Surprise Visit To Mumbai_s Medical
Jul 10, 2020, 04:30 PM ISTमुंबई । कोरोना : नारायण राणे यांचा ठाकरे सरकारवर प्रहार
Mumbai BJP MP Narayan Rane On Sindhudurga_s Corona And Shivsena
Jul 10, 2020, 04:25 PM ISTपुणे । पिंपरीचिंडवड आणि पुणे येथे पुन्हा लॉकडाऊन करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
Ajit Pawar orders to lockdown In Pune,Pimpri Chinchvad
Jul 10, 2020, 04:20 PM ISTपुण्यात पुन्हा लाॅकडाऊन करण्याचे अजित पवार यांचे आदेश
मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळून आल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 10, 2020, 03:34 PM ISTकल्याण-डोंबिवलीत क्वारंटाईन केल्यानंतर घराबाहेर पडाल तर गुन्हा दाखल होणार
कोरोनाचा फैलाव सातत्याने होत आहे. लॉकडाऊन असताना नागरिक खरेदीसाठी गर्दीही करत आहेत.
Jul 10, 2020, 02:24 PM ISTविरोधकांना शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांचा जोरदार टोला
कोविड-१९चे संकट पूर्ण जगावर आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, असा जोरदार टोला विरोधी पक्ष भाजपला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
Jul 10, 2020, 12:38 PM ISTसातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, दुकाने २ वाजेपर्यंत सुरु राहणार
कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. राज्यातही कोरोना विषाणूचे संक्रमण होत असल्याने जास्तच खबरदारी घेण्यात येत आहे.
Jul 10, 2020, 10:31 AM ISTकोरोना । सोशल मीडियावरील चुकीचे ‘मेसेजेस’बाबत सावध रहा, काय घ्याल काळजी?
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.
Jul 10, 2020, 08:06 AM ISTपनवेल-कर्जत आणि ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्ग कामास गती, विरार-डहाणू मार्गाचे चौपदरीकरण
पनवेल-कर्जत आणि ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण करण्यात येणार आहे.
Jul 10, 2020, 07:41 AM ISTराज्यात दिवसभरात ६८७५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; २१९ जणांचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत 1 लाख 27 हजार 259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Jul 9, 2020, 08:31 PM IST'ते फिरत नाहीत, माझ्या फिरण्याचा त्यांना त्रास', फडणवीसांची टीका
कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
Jul 9, 2020, 08:06 PM IST'युजीसीने गोंधळ वाढवला', परीक्षांच्या मुद्द्यावरून उदय सामंत यांची टीका
राज्यात रखडलेल्या परीक्षा घेण्यात येणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
Jul 9, 2020, 04:37 PM ISTठाण्यात मुंबईसारख्या कोविड रुग्णालयांच्या मोठ्या सुविधा तातडीने उभारा - मुख्यमंत्री
ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे कोविड रुग्णालयांसाठीच्या सुविधा ताडीने उभारा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.
Jul 9, 2020, 03:23 PM ISTसारथी बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी देणार - अजित पवार
सारथीचे काय होणार, असा सातत्याने प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, या प्रश्नाला राज्य सरकारकडून पूर्णविराम देण्यात आला आहे.
Jul 9, 2020, 02:10 PM ISTठाणे । कोरोनाचा प्रादुर्भाव, मुख्यमंत्री घेणार पालिका आयुक्तांसोबत बैठक
Thane All Palika Commisioner Meeting On Corona With CM Uddhav Thackeray.
Jul 9, 2020, 01:10 PM IST