महाराष्ट्र

AURANGABAD CORONA UPDAES REPORT BY VISHAL KAROLE PT3M32S

औरंगाबाद । मरकज विरोधात ४७ चार्जशीट

AURANGABAD CORONA UPDAES REPORT BY VISHAL KAROLE

May 28, 2020, 11:15 AM IST
CORONA PEAK POINT DATE EXPLANETION BY DR BHAPKAR REPORT BY ARUN MEHETRE PT3M8S

पुणे । राज्यात २० जूननंतर कोरोना विषाणूचा जास्त फैलाव?

CORONA PEAK POINT DATE EXPLANETION BY DR BHAPKAR REPORT BY ARUN MEHETRE

May 28, 2020, 11:10 AM IST
 SOLAPUR CORONA HOSPITAL NEGLIGENCE VDO BY CORONA PATIENT PT1M25S

सोलापूर । कोरोनाबाधित रुग्णांचे हाल?

SOLAPUR CORONA HOSPITAL NEGLIGENCE VDO BY CORONA PATIENT

May 28, 2020, 10:50 AM IST
MORNING ZATPAT NEWS PT11M17S

पुण्याची चिंता अधिक वाढली, कोरोनाबाधितांचा आकडा वाढता वाढे

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

May 28, 2020, 10:24 AM IST

लॉकडाऊन शिथिल करताना काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.  

May 28, 2020, 07:26 AM IST

पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीबाबतचा वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

 भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात पूरपरिस्थितीबाबतचा वडनेरे समितीने अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला.

May 28, 2020, 07:09 AM IST

महाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी

 महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेही उपलब्ध करुन दिल्यात.

May 28, 2020, 06:40 AM IST

धक्कादायक! कोरोनामुळे राज्यात एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

कोरोना व्हायरसमुळे राज्यात आज एका दिवसातले सर्वाधिक मृत्यू झाले आहेत

May 27, 2020, 09:36 PM IST

'खरं बोलायला एक, फेकफाक करायला ३ माणसं,' फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला

देवेंद्र फडणवीसांचा महाविकासआघाडीला प्रत्युत्तर

May 27, 2020, 07:27 PM IST

कर्जासाठी केंद्राच्या अटी राज्याच्या जीवावर उठणाऱ्या, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

आम्ही कर्ज काढू पण अटी मान्य करणार नाही हे आम्ही ठणकावून सांगत असल्याचं जयंत पाटील म्हणाले.

May 27, 2020, 06:47 PM IST