मुंबईत ही कोविड रुग्णालय केंद्रं सुरु होणार
मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे.
May 27, 2020, 07:04 AM ISTराज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी
आता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे.
May 27, 2020, 06:33 AM ISTराज्यात आतापर्यंत १६ हजार ९५४ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे
राज्यात मंगळवारी कोरोनाच्या २०९१नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
May 27, 2020, 06:09 AM ISTकेंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे - देवेंद्र फडणवीस
'केंद्राकडून वेगवेगळ्या मार्गाने राज्याला मदत होत आहे'
May 26, 2020, 04:33 PM ISTराजकीय घडामोडींना वेग, नाना पटोले दिल्लीला रवाना
नाना पटोले आज दिल्लीत दाखल होणार...
May 26, 2020, 03:44 PM ISTमहाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये पण मोठे निर्णय घ्यायचा अधिकार नाही- राहुल गांधी
'महाराष्ट्रातलं सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे'
May 26, 2020, 02:46 PM ISTअनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप
मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
May 26, 2020, 02:25 PM ISTमहाराष्ट्रातून १४५ ट्रेन सोडण्यात येणार
पश्चिम बंगाल व्यतिरिक्त श्रमिक रेल्वेचा मार्ग मोकळा
May 26, 2020, 01:29 PM ISTअकोला । मुलाने वडिलांवरील अंत्यसंस्कार टाळले
Akola Initiative Of The Muslim Brotherhood For The Funeral Update
May 26, 2020, 12:55 PM ISTमुंबई । पुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
Maharashtra Mahavikas Aghadi government strong for next five years - Sanjay Raut
May 26, 2020, 12:45 PM ISTठाणे । कल्याण डोंबिवलीत करोनाबाधितांचा आकडा ८०० पार
KDMC More Than 800 Corona Patient Found
May 26, 2020, 12:40 PM ISTCovid-19: मुलाची वडिलांच्या अंत्यसंस्काराकडे पाठ, मुस्लिमांकडून मुखाग्नी
ज्या वडिलांनी जन्म दिला, त्याच वडिलांना...
May 26, 2020, 12:22 PM IST
'मातोश्री'वर पवार- ठाकरे बैठक, क्रोनोलॉजी समजून घ्या....
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
May 26, 2020, 11:23 AM ISTपुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे, असे म्हटले आहे.
May 26, 2020, 11:16 AM ISTविरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.
May 26, 2020, 10:42 AM IST