चुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई
कल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Dec 21, 2024, 09:09 AM IST'महाराष्ट्र खरंच कमजोर झालाय! पेढे वाटा पेढे'; कल्याण मारहाणप्रकरणी 'सामना'तून सरकारवर टीकेची झोड
Kalyan attack marathi family : कल्याणमधील एका प्रतिष्ठित वस्तीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नामक व्यक्तीकरून करण्यात आलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध.
Dec 21, 2024, 08:51 AM IST
मनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शन
MNS Candidate List 2024: आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेने दुसरी यादी जाहीर केली आहे.
Oct 23, 2024, 08:58 AM IST'महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो,' शरद पवारांच्या विधानावर राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; 'त्यांनीच हातभार...'
Raj Thackeray on Sharad Pawar: महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार (Manipur Violence) होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 29, 2024, 03:35 PM IST
PHOTO : वयाचं अंतर, कॉलेज कट्ट्यावरील भेट, बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरेंची 'लव्ह स्टोरी'
Raj Thackeray Happy Birthday : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला आहे, हे नक्कीच आश्चर्य वाटेल. पण ती कॉलेज कट्ट्यावरील भेट आज जन्मजन्मांतरीची साथ ठरली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं?
Jun 14, 2024, 12:56 PM ISTफडणवीस-शिंदेंना आव्हान! मनसे स्वबळावर? राज ठाकरेंनी थेट विधानसभेच्या जागांचा आकडा सांगितला
Raj Thackeray On Vidhan Sabha Election Maharashtra 2024: राज ठाकरेंनी आज मुंबईमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं.
Jun 13, 2024, 01:16 PM ISTRaj Thackeray : '...हे कुठंतरी थांबलं पाहिजे', सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी टोचले कान
Raj Thackeray On disfigured the festival : राज्याच्या अनेक भागात आवाजाच्या पातळीने शतक ठोकल्याचं दिसून आलं. त्यामुळे नागरिकांना, वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागला. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे कान टोचले आहेत.
Oct 1, 2023, 04:54 PM ISTMumbai News: सिक्युरिटी गार्डला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणाऱ्यास मनसेचा चोप; पाहा Video
MNS workers Andheri News: सुरक्षा रक्षकाचा (Security Guard) पगार थकवून त्याच्या पत्नीशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्ते दिनेश अहिरे यांनी चोप दिला. अंधेरी येथील कंपनीत जावून मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला.
Aug 11, 2023, 08:16 PM IST'ती सध्या काय करते...' लग्नानंतर काय करतेय गजनी फेम Asin Thottumkal; जाणून घ्या
'गजनी' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री असिन बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहे.
Dec 13, 2022, 06:18 PM ISTगर्दीत हरवलेल्या चिमुकल्याचे Ranveer Singh ने वाचवले प्राण... Video Viral
Ranveer Singh: लहान मुलांवर असलेलं रणवीरचं प्रेम अखेर समोर आलच... गर्दीत हरवलेल्या चिमुकल्यासाठी धावून आला अभिनेता... Video Viral
Dec 13, 2022, 02:24 PM IST
Maha Vikas Aghadi Protest : जमावबंदी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन
Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे.
Dec 10, 2022, 10:02 AM ISTMaharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.
Dec 10, 2022, 08:24 AM IST'देशद्रोह्यांनो पाकिस्तानमध्ये जाऊन...', फवाद खानच्या चित्रपटावरून अमेय खोपकर यांची संतप्त प्रतिक्रिया
Ameya Khopkar यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 9, 2022, 06:12 PM IST'विनवण्या, अर्ज सर्वकाही झालं; आता साहेबांच्या आदेशानं....'
साऱ्यांचंच या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.
Nov 19, 2020, 10:27 AM IST