महापालिका निवडणूक

नवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची १६ फेब्रुवारीला प्रसिद्धी

नवी मुंबई, ( Navi Mumbai) वसई - विरार ( Vasai-Virar) आणि कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; (Municipal Elections) तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.  

Feb 2, 2021, 09:08 PM IST

फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता

राजकीय वर्तुळातली महत्त्वाची बातमी येत आहे.

Dec 24, 2020, 04:25 PM IST

महापालिका निवडणुकांसंदर्भात जयंत पाटील यांचे महत्वाचे विधान

सरकारमध्ये आम्ही एकत्र असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढू शकतो असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय.

Nov 19, 2020, 04:20 PM IST

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक वेळेत होण्याचे संकेत

केडीएमसीची निवडणूक वेळेनुसारच होण्याची शक्यता 

Jun 22, 2020, 08:50 PM IST

कोरोनामुळे राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नियुक्त होणार

कोरोनामुळे राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

Apr 28, 2020, 05:03 PM IST
Aurangabad Mayor Demand To Postponed Mahapalika Election by Six Months PT1M10S

औरंगाबाद । कोरोना : महापालिका निवडणूक पुढे ढकला - महापौर

महाराष्ट्रात कोरोनाचा व्हायरस काही ठिकाणी पसरला आहे. या रोगाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी महापौरांनी केली आहे.

Mar 11, 2020, 03:20 PM IST

'भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न'

अहमदनगर महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी केला गौप्यस्फोट

Jan 2, 2019, 08:35 AM IST

VIDEO : पराभवानंतर 'दादां'ची तर विजयानंतर 'भाऊं'ची पहिली प्रतिक्रिया

सुरेश जैन यांना धोबीपछाड देत गिरीश महाजन यांना जळगाव महापालिकेवर विजय खेचून आणला

Aug 3, 2018, 03:57 PM IST

गिरीश महाजनांच्या व्युहरचनेला यश, सुरेशदादांना मोठा धक्का

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भोपळाही फुटलेला दिसत नाही

Aug 3, 2018, 12:12 PM IST

सांगलीत ६० टक्के तर जळगावमध्ये ५५ टक्के मतदान

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या ७८ जागांसाठी आणि जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी आज निवडणूक झाली.

Aug 1, 2018, 09:58 PM IST

कर्नाटकातील महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर

कर्नाटक राज्यातील ११ महापालिकेच्या महापौर उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर झालंय. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून मिळालेत.

Jan 4, 2018, 11:54 AM IST

पालिका निवडणूक : अमेठीत काँग्रेसची पीछेहाट, भाजपची मुसंडी

उत्तर प्रदेशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारत विजय मिळवलाय. दरम्यान, अमेठी नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झालेय. त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीना हा धोक्याचा इशारा मिळालाय. 

Dec 1, 2017, 03:47 PM IST

उत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत भाजपची बाजी, सपाचा सुफडा साफ

उत्तर प्रदेशमध्ये महानगर पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज करण्याकडे कूच केलेय. तर समाजवादी पार्टीला जोरदार धक्का बसलाय.  

Dec 1, 2017, 12:44 PM IST

नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी आज मतदान

 नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी थोड्याच वेळात मतदान होत आहे. ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार रिंगणात असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Oct 11, 2017, 08:21 AM IST