महापालिका निवडणूक

शिवसेनेपुढे मोठे आव्हान, २१ अमराठी तर १५ आयात उमेदवारांना उमेदवारी

पालिका निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे अशी थेट लढत होणार आहे. तसेच काही ठिकाणी एमआयएमनेही आव्हान निर्माण केले आहे. तर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही राजकीय पक्षांना आव्हान आहे.

Feb 4, 2017, 05:23 PM IST

प्रतीक्षा घुगेंचा एकाच दिवसांत तीन पक्षांमध्ये प्रवास

महापालिकेच्या तिकिटासाठी सर्वच पक्षांमध्ये आयाराम-गयारामचा सुळसुळाट होता. मात्र घाटकोपरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी मात्र पक्षांतराचा वेगळाच विक्रम नोंदलाय. 

Feb 4, 2017, 03:59 PM IST

शर्मिला ठाकरेंनी फोडला मनसेच्या प्रचाराचा नारळ

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जोरदार कंबर कसलीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. 

Feb 4, 2017, 01:57 PM IST

तृतीयपंथीय समाजातल्या प्रिया पाटील लढवणार निवडणूक

कलिनातील 166 क्रमांकाच्या वॉर्डातून तृतीयपंथिय समाजातल्या प्रिया पाटील या निवडणूक लढणार आहेत. 

Feb 4, 2017, 10:18 AM IST

महापालिका निवडणुकीत या जोडप्यांना उमेदवारी

मुंबईत वर्षानुवर्षांच्या निष्ठेचं फळ मिळेल या आशेनं तिकिटांची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा एकीकडे अपेक्षाभंग झाला तर दुसरीकडे काही जोडप्यांना तिकिटाची लॉटरी लागली. 

Feb 4, 2017, 10:03 AM IST

शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. आज सायंकाळी गिरगाव चिराबाजार येथे प्रचाराची पहिली सभा होतेय. 

Feb 4, 2017, 09:04 AM IST

महापालिकेच्या 227 जागांसाठी १०,५०० अर्ज दाखल

राडेबाजी.. बंडखोरी... आणि कार्यकर्त्यांचा उत्साह अशा वातावरणात शुक्रवारी 10 महापालिकांसाठी राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 

Feb 4, 2017, 08:58 AM IST

राज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी

राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं. 

Feb 3, 2017, 06:52 PM IST

ठाण्यात भाजप कार्यालयात इच्छुकांचा जोरदार राडा

भाजपच्या ठाण्यातल्या इच्छुकांच्या नाराजीला आज हिंसक वळण लागलंय.  

Feb 3, 2017, 01:20 PM IST