महापालिका निवडणूक

प्रभादेवीत अपक्ष उमेदवार महेश सावंतांच्या गाडीची तोडफोड

मतदानाच्या आधी प्रभादेवीत रविवारी रात्री राडा झालाय. वॉर्ड क्रमांक 194 मधील अपक्ष उमेदवार महेश सावंत यांची गाडी फोडण्यात आलीय. 

Feb 20, 2017, 11:05 AM IST

मतदारांना पैसे वाटप करताना भाजप कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले

कफ परेडच्या नेव्हीनगर येथील नोफ्रा भागात मतदारांना पैसे वाटताना भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडले. 

Feb 19, 2017, 03:16 PM IST

दादरमध्ये सेना-मनसे झेंडा युद्ध

मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळतेय. दादरमध्ये प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जोरदार झेंडायुद्ध पाहायला मिळालं. 

Feb 19, 2017, 02:40 PM IST

महापालिका निवडणूक, प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

दहा महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सध्या सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडवण्यासाठी आता अगदी काही तास उरलेत. 

Feb 19, 2017, 08:29 AM IST

भाजपला मतदान न करण्याचा मराठा मूक मोर्चाचा निर्णय

मराठा आरक्षणाला उशीर होत असल्याने भाजपला धडा शिकविण्याचा निर्णय मराठा मूक मोर्चाने घेतला. भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आलाय. 

Feb 18, 2017, 01:01 PM IST

सोशल मीडिया माध्यमातून प्रचार, निवडणूक आयोगाची नजर

राज्यातील पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार 19 फेब्रुवारीला संपणार आहे. तसेच आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा थंडावणार आहेत.  आचारसंहितेनुसार मतदानापूर्वी दोन दिवस प्रचार करता येत नाही. मात्र सोशल मीडियासारख्या माध्यमातून करण्यात येणा-या प्रचाराला आळा कसा घालणार हा प्रमुख प्रश्न आहे. यासाठी निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलली आहेत.

Feb 18, 2017, 11:07 AM IST