मसरत आलम

मसरत आलम अटकेविरुद्ध काश्मीर बंद, गोळीबारात एकाचा मृत्यू

फुटीरवादी नेता मसरत आलमच्या अटकेच्या निषेधार्थ आज काश्मीरमध्ये पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलंय.  

Apr 18, 2015, 05:47 PM IST

श्रीनगरमध्ये मसरत आलमला अटक, त्राल रॅलीला अटकाव

जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी नेता मसरत आलमला अटक श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्रालमध्ये मोर्चा काढण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक  केली.

Apr 17, 2015, 09:33 AM IST

मसरत आलमला पुन्हा अटक होणार?

मसरत आलमला पुन्हा अटक होणार?

Apr 16, 2015, 08:18 PM IST

श्रीनगरमध्ये पाकड्यांचे झेंडे घेत मसरत आलमची भारताविरोधात घोषणा

श्रीनगरमध्ये पाकिस्तानी झेंडे घेऊन भारतविरोधी काढलेली रॅली मसरत आलमला भोवणार आहे. मसरतला अटक करण्याबाबात केंद्र सरकारने जम्मू काश्मीर सरकारला आदेश दिले आहेत. कोणत्याही क्षणी त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

Apr 16, 2015, 09:07 AM IST

पाकिस्तान दिनासाठी मसरत आलमला निमंत्रण, शिवसेनेचे निदर्शनं

दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयात आज पाकिस्तान दिवस साजरा केला जातोय. यावेळी हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरतावादी नेते सहभागी होणार आहेत. आठवड्याभरापूर्वी उच्चायुक्तालयाकडून निमंत्रण पाठवण्यात आलंय.

Mar 23, 2015, 04:53 PM IST

आलमच्या सुटकेविषयी केंद्र सरकारशी कोणतीही चर्चा नाही- पंतप्रधान

देशाची एकात्मता आणि अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारनं केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Mar 9, 2015, 03:54 PM IST

सरकारनं माझ्यावर उपकार केले नाही - मसरत आलम

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मसरत आलमच्या सुटकेवरुन वाद निर्माण झाला असतानाच माझी सुटका करुन जम्मू काश्मीर सरकारनं माझ्यावर उपकार केलेले नाहीत, असं विधान करत आलमनं आगीत तेल ओतलं आहे. आलमवर देशाविरोधात युद्ध पुकारणं आणि अन्य स्वरुपातील डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

Mar 8, 2015, 10:34 PM IST

मुफ्ती मोहम्मद सईद भारतीय आहेत का?- संघ

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे भारतीय आहेत की नाहीत, असा प्रश्न भाजपनं त्यांना विचारायला हवा, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या मुखपत्रातून मांडलंय.

Mar 8, 2015, 09:47 PM IST