मराठी सिनेमा

ठाकरे सिनेमा : बाळासाहेबांपेक्षा मोठा स्टार नाही - आमिर खान

बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षा मोठा स्टार नाही, असे आमिर म्हणाला. 

Jan 4, 2019, 06:44 PM IST
Mumbai Mahesh Manjrekar Angry For Marathi Cinema Not Getting Screens In Festive Seasons PT1M44S

नाशिक । मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने महेश मांजरेकर नाराज

आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळत नाही. मात्र, हिंदी भाषिक सिनेमाला त्यासाठी प्राधान्य दिले जाते. याबाबत अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा दिव्ंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर ‘भाई: व्यक्ती की वल्ली’हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र, सिनेमला प्राईम टाईम तर नाहीच. तसेच ‘सिम्बा’ला तिप्पट स्क्रीन मिळत असताना या सिनेमाला स्क्रीन देण्यास सिनेमागृह मालकांनी नकार दर्शविलाय. त्यामुळे मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

Jan 3, 2019, 09:45 PM IST

मराठी सिनेमाला प्राईम टाईम सोडा साधी स्क्रीन नाही, महेश मांजरेकर नाराज

आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

Jan 3, 2019, 09:40 PM IST

भाऊ कदमच्या 'नशीबवान'चा ट्रेलर व्हायरल

'नशीबवान'चे पोस्टर लॉन्च झाले तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता तर या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. हा ट्रेलर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Dec 7, 2018, 05:20 PM IST

'एक सांगायचय' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

आताच्या तरूणाईची कथा 

Oct 12, 2018, 12:28 PM IST

'हलाल' सिनेमाला फिल्मफेअर पुरस्कारांत आठ नामांकन

प्रीतम कागणेला दोन नामांकन

Sep 25, 2018, 04:51 PM IST

'या' सिनेमातून अशोक पत्कींचा मुलगा आशुतोष रुपेरी पडद्यावर!

मराठी सिनेसृष्टीत आता नवनवीन विषयांवर सिनेमे तयार होत आहे.

Jul 25, 2018, 08:14 AM IST

परश्या अर्थात आकाश ठोसरचा फिटनेस फंडा

आकाश ठोसर याने अभियाने छाप पाडली. आता तो आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे.

Jul 17, 2018, 06:22 PM IST

मराठी सिनेमातील नवा ‘भावे’प्रयोग

रसिक मनांवर राज्य केलेल्या बालंगधर्वांची भूमिका असो की, लोकमान्य...एक युगपुरुषमधील लोकमान्य टिळकांचा करारी बाणा असो अभिनेता सुबोध भावेने आपल्या अभिनयाने या भूमिका गाजवल्या.

Jul 17, 2018, 04:20 PM IST

मुव्ही रिव्ह्यू : मंकी बात- लहान मुलांच्या मनोरंजनाचा उत्तम पर्याय..

विजू माने दिग्दर्शित मंकी बात हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय.

May 18, 2018, 03:49 PM IST

VIDEO : 'मंकी बात'च्या गाण्याचा 'हाहाकार...'

'हाहाकार...' या धम्माल मस्तीने भरलेल्या गाण्यात बाल कलाकार वेदांत हा विविध प्रकारच्या खोड्या काढताना दिसतोय

May 1, 2018, 05:11 PM IST

''म्होरक्या'' या सिनेमाला मिळाला स्पेशल मेन्शन अवॉर्ड

  65 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली आहे. या पुरस्कारात अनेक मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. या पुरस्कारात स्पेशल मेन्शन अवॉर्ड म्हणजे विशेष कामगिरी पुरस्कार देण्यात आला. यामध्ये 'म्होरक्या' या मराठी सिनेमाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्वस्तिक प्रिती फिल्म प्रोडक्शन आणि अमर चित्रवाणी निर्मित “म्होरक्या” हा दिग्दर्शक अमर देवकर यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये नायकाची म्हणजेच म्होरक्याचे सावलीरुपातील प्रतिबिंब पहायला मिळालं.ज्यात भारताच्या नकाशाची आकृती असल्याचा आभास निर्माण होत आहे.तर दुस-या पोस्टरमध्ये कथेतील सहनायक उलटा पहायला मिळालं आबे.

Apr 13, 2018, 12:29 PM IST

'शिकारी'च्या प्रोमोने नेटीझन्स 'घायाळ', व्हीडीओ व्हायरल

या प्रोमोने नेटीझन्स पुरते घायाळ झाले आहेत, तर दुसरीकडे टीका होत आहे.

Apr 8, 2018, 04:20 PM IST

'न्यूड' सिनेमाचं पहिलं गाणं 'दिस येती' रिलीज

रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचं पहिलं गाणं दिग्दर्शित झालं आहे. या सिनेमातील दिस येती या गाण्याने न्यूड आर्टिस्टचं संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांसमोर ठेवलं आहे. हे गाणं सायली खरे हिने गायलं आहे जिने न्यूड या सिनेमात न्यूड आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. या गाण्यातून कल्याणी मुळे साकारत असलेल्या न्यूड आर्टिस्टचं जगणं समोर येत आहेत. 

Apr 6, 2018, 08:38 AM IST