मराठी ब्रेकिंग न्यूज

Video : चिमुरड्याने सिंहाला केलं Kiss आणि त्यानंतर...

Viral Video  : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये चिमुकल्याने जंगलाच्या राजाशी पंगा घेतला आणि...

Dec 12, 2022, 12:56 PM IST

Anil Deshumukh : ज्या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावं लागलं, ते आहे तरी काय?

Anil Deshmukh Bail : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 

Dec 12, 2022, 11:49 AM IST

Sukhwinder Singh Sukhu Oath Ceremony: सुखविंदर सिंह यांनी घेतली हिमाचल प्रदेश मुख्यमंत्रीपदाची शपथ

Sukhwinder Singh Sukhu : हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्‍खू (Sukhvinder Singh Sukhu)यांनी आज शपथ घेतली. ते हिमाचल प्रदेशचे 15वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेत. 

Dec 11, 2022, 03:27 PM IST

'देशद्रोह्यांनो पाकिस्तानमध्ये जाऊन...', फवाद खानच्या चित्रपटावरून अमेय खोपकर यांची संतप्त प्रतिक्रिया

Ameya Khopkar यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 9, 2022, 06:12 PM IST

Maharashtra Political : शिंदे - फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका

Maharashtra Politics latest newsशिंदे सरकारबाबत मोठी बातमी. एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारला (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा धक्का दिला आहे. 

Dec 3, 2022, 07:43 AM IST

RBI : बँकांमध्ये होणार हा बदल, खासगीकरणानंतर रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय, बदलणार संपूर्ण सिस्टम !

Reserve Bank Of India Latest News: देशातील बँकांबाबत महत्वाची बातमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांबाबत  (RBI News) मोठे नियोजन करत आहे, ज्यामुळे देशभरातील करोडो ग्राहकांना फायदा होईल. 

Dec 2, 2022, 09:10 AM IST