मराठी न्यूज

महाराष्ट्र फास्ट । २४ डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 06:11 PM IST

जगभरात ख्रिसमसची धूम, पाहा जगभरातील शहरांमधील खास फोटोज

ख्रिसमसची तयारी सर्वत्र पूर्ण झाली आहे. नागरिक सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत तसेच शॉपिंगही मोठ्या प्रमाणात करत आहेत. एकमेकांसाठी गिफ्टही घेत आहेत. चर्चपासून मॉल्स आणि रस्त्यांवर ख्रिसमसची धूम पहायला मिळत आहे.

Dec 24, 2017, 06:10 PM IST

मोदींसोबत 100 भारतीय सीइओ दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला लावणार हजेरी

अंबानी, चंदा कोचर, शाहरूखसह अनेक दिग्गज राहणार हजर.

Dec 24, 2017, 05:40 PM IST

...म्हणून पोलिसांनी रोहित शर्माला जेलमध्ये टाकण्याचा दिला दम

टीम इंडियाचा 'हिटमॅन' अर्थात रोहित शर्मा याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. श्रीलंकेविरोधात रोहित शर्माने खेळलेली तुफानी इनिंग सर्वांच्याच लक्षात आहे.

Dec 24, 2017, 04:29 PM IST

पुणे | कोण होणार महाराष्ट्र केसरी?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 04:12 PM IST

राजकुमार रावचा चित्रपटाचं स्क्रीनिंग राष्ट्रपती भवनात

चित्रपटाचे निर्माते विनोद बच्चन हे ऐकून प्रचंड खूष झाले.

Dec 24, 2017, 03:54 PM IST

तेंबीन वादळाने फिलीपाईन्सला झोडपले

वादळाच्या तडाख्याने 133 जण मृत्यूमुखी पडले आहेत

Dec 24, 2017, 02:37 PM IST

ख्रिसमस 2017: का सजवला जातो 'ख्रिसमस ट्री' ?

ख्रिसमस ट्री सजविण्याबाबत अनेक समज, गैरसमज आहेत. त्यापैकी काही पुढे देत आहोत.

Dec 24, 2017, 02:26 PM IST

2018: मोदी सरकार पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत

 2019मध्ये होऊ घातलेल्या देशभरातील निवडणुका डोळ्यासमोर घेऊन हे निर्णय प्रामुख्याने घेतले जाण्याची शक्यता आहे

Dec 24, 2017, 01:26 PM IST

कुलभषण जाधव यांची पत्नी, आईसोबत उद्या होणार भेट

हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानने कारागृहात बंदिवान बनविलेल्या कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी आणि आई उद्या (25 डिसेंबर) भेटणार आहेत.

Dec 24, 2017, 11:43 AM IST

फिलीपीन्स : मॉलमध्ये आग, कॉल सेंटर कर्मचाऱ्यांसह 37 लोकांचा होरपळून मृत्यू

फिलीपीनिसच्या दक्षिण डेवाओ येथील एका मॉलमध्ये लागलेल्या आगीत 37 लाकांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये मॉल कर्मचारी आणि कॉल सेंटरमधील कर्माचाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Dec 24, 2017, 10:55 AM IST

'सत्ते तुला मस्ती असेल, तर आमचीही तयारी आहे': लालूंना दोषी ठरवल्यावर तेजस्वीची प्रतिक्रीया

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष दोषी ठरवल्यावर देशभरातून विवीध प्रतिक्रीया उमटत आहेत. 

Dec 24, 2017, 09:39 AM IST

मोहम्मद रफींची 93वी जयंती, गुगलने बनवले खास डूडल

आवाजांचा बादशाहा मोहम्मद रफी यांच्या गायकीची आणि लोकप्रियतेची इंटरनेट जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलनेही दखल घेतली आहे.

Dec 24, 2017, 08:21 AM IST

‘उडान’ योजनेंतर्गत राज्यातील पहिली उडानसेवा जळगावात सुरु

केंद्र शासनाने देशातील प्रमुख शहरे विमानसेवेने जोडण्यासाठी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील पहिली उडानसेवा जळगावात पार पडली.

Dec 23, 2017, 11:11 PM IST

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आरपीआयचं आंदोलन

बॉलिवूड इंडस्ट्रीतला टायगर सलमान खान त्याच्या वर्तणुकीमुळे वादात सापडणं तसं काही नवं नाहीये. मात्र, यावेळी तो वादात सापडलाय तो त्याच्या एका जातीवाचक वक्तव्यामुळे... 

Dec 23, 2017, 10:54 PM IST