मराठी न्यूज

ब्रेक्झिटनंतर इंग्लंडच्या पासपोर्टचा बदलणार रंग !

बर्गंडी रंगाऐवजी इंग्लडच्या पासपोर्टचा रंग निळा असणार आहे

Dec 22, 2017, 08:55 PM IST

INDvsSL: रोहित शर्माच्या शानदार इनिंगच्या जोरावर टीम इंडियाने केले २६० रन्स

टीम इंडिया आणि श्रीलंकन टीम यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये टीम इंडियाने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावत २६० रन्स केले आहेत. 

Dec 22, 2017, 08:50 PM IST

नाशिक | महिला पोलिसाचा भाऊच निघाला सोनसाखळी चोर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 08:29 PM IST

रोहित शर्माच्या नावावर नवा रेकॉर्ड

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आपल्या नावावर आणखीन एक रेकॉर्ड केला आहे.

Dec 22, 2017, 08:28 PM IST

नाशिक | रुममेटच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 08:24 PM IST

कोल्हापूर | आई अंबाबाई मंदिरातील पुजारी तात्काळ हटवण्याची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 08:09 PM IST

यवतमाळ | झी२४ तासच्या बातमीचा दणका, वृक्षतोड केल्याप्रकरणी कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 08:08 PM IST

औरंगाबाद | महानगरपालिकेत तब्बल ५०० कोटींचा टीडीआर घोटाळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 07:54 PM IST

मुंबई | ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 22, 2017, 07:46 PM IST

INDvsSL 2nd T-20: श्रीलंकन टीमने टॉस जिंकत घेतला फिल्डिंगचा निर्णय

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसऱ्या टी-२० मॅचला सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 22, 2017, 06:39 PM IST

VIDEO: असं होतं जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन

नाताळ अर्थात ख्रिसमसचं सेलिब्रेशन जगभरात विविध पद्धतीने केलं जातं. ख्रिसमस हा ख्रिश्चन समाजातील लोकांचा सर्वांत मोठा सण आहे. जगभरातील विविध देशांमध्ये ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.

Dec 22, 2017, 06:12 PM IST

टायगर झिंदा है रिलीज झाला आणि सलमान विरोधात पेटलं जयपूर...

जयपूरला सलमानचा पुतळा जाळत, पोस्टर फाडले. 

Dec 22, 2017, 05:52 PM IST

मारुतीचे भार्गव म्हणतात, इलेक्ट्रिक कार हा स्वस्त पर्याय नाही

इ-कार या पेट्रोल-डिझेल कारपेक्षा स्वस्त नसणार असं मारुतीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी म्हटलंय. 

Dec 22, 2017, 05:21 PM IST

आठ मजली इमारतीला भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू

दक्षिण कोरियामध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Dec 22, 2017, 04:58 PM IST

OMG: विकासने आकाश ददलानीला केलं जबरदस्तीने KISS

बिग बॉसच्या घरात शुक्रवारी टेलिकास्ट होणारा एपिसोड खूपच धमाकेदार होणार असल्याचं दिसत आहे.

Dec 22, 2017, 04:05 PM IST