मच्छिमारांच्या पर्ससिन नेटचा मुद्दा अधिवेशनात उचलणार: उदय सामंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 08:04 PM ISTपर्ससीन नेट बंद, मच्छीमार त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2016, 10:41 PM ISTपारंपारिक मच्छिमारांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2016, 08:37 PM ISTपुन्हा एकदा समुद्रात झेपावण्यासाठी नौका सज्ज
कोकणात आजपासून मासेमारीला सुरुवात होतेय. यंदापासून मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात होतेय...त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर मच्छिमार बांधवांची लगबग पहायला मिळतेय.
Aug 1, 2015, 10:57 AM ISTरत्नागिरी : १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2015, 10:30 AM ISTरत्नागिरीत खाडी किनारी मासेमारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2015, 08:47 PM ISTरमजानच्या मुहूर्तावर 'सद्भावना' : मच्छिमार कैद्यांची होणार सुटका
पाकिस्ताननं आज मालिर तुरुंगात बंद असलेल्या 113 भारतीय मच्छिमारांची सुटका केलीय.
Jun 18, 2015, 08:55 PM ISTदेहदंडातून 'त्या' मच्छिमारांची सुटका; श्रेय मोदी सरकारचं - भाजप
श्रीलंकेनं कथित स्वरुपात मादक पदार्थांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा ठोठावलेल्या पाच भारतीय मच्छिमारांची बुधवारी सुटका केलीय.
Nov 19, 2014, 08:26 PM IST'निलोफर'नं मच्छिमार व्यवसाय पूर्णपणे ठप्प
'निलोफर'नं मच्छिमार व्यवसाय पूर्णपणे ठप्प
Oct 28, 2014, 11:36 AM ISTअच्छे दिन... पाक करणार 152 मच्छिमारांची सुटका
नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी 152 भारतीय मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.
May 25, 2014, 10:37 AM ISTश्रीलंकेकडून भारतीय मच्छीमारांना अटक...
भारताची सागरी सीमा पार केल्याने श्रीलंकेच्या नौदलाकडून २२ भारतीय मच्छीमारांना आज अटक करण्यात आली. हे सर्व मच्छीमार तमिळनाडूतील पुडुकोट्टी जिल्ह्यातील जगडापट्टीनम या गावातील आहेत.
Dec 29, 2013, 07:47 PM ISTनेव्हीच्या जहाजाची बोटीला धडक
नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्याने समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या अलसौबान या बोटीला जलसमाधी मिळालीय. काल रात्री ही घटना दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात घडलीय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
Dec 24, 2013, 05:55 PM IST