अलिबागमध्ये जेलीफिशमुळे मासेमारी ठप्प
नवगाव समुद्रकिनारी जवळपास 170 मच्छीमार बोटी गेल्या महिनाभर अशाच उभ्या आहेत. मासळी मिळत नसल्यानं मच्छीमारांकडे बोटी उभ्या ठेवण्यावाचून पर्यायच उरला नाही. त्यातच इथल्या मच्छीमारांना जेलीफीशच्या भीतीनं ग्रासलंय.
Nov 13, 2017, 07:02 PM ISTरत्नागिरी | नोटाबंदीचा फटका मच्छिमारांना बसला?
Ratnagiri Kokan Fisherman On Demonitisation
Nov 8, 2017, 05:22 PM ISTमच्छिमारांच्या जाळ्यात १,१०० कि. वजनाचा महाकाय मासा
या माशाचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहेत.
Sep 18, 2017, 09:43 PM ISTरत्नागिरी | पुनगड| बोट उलटून ४ मच्छिमार ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 08:59 PM ISTमच्छिमार आंदोलन नितेश राणेंची स्टंटबाजी : तांडेल
काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी पारंपरिक मच्छिमारांसाठी केलेले आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलीय.
Jul 19, 2017, 09:50 PM ISTकोकणातील शेतकरी, मच्छिमार सावकारी पाशात
विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता कोकणातील शेतकरी, मच्छिमारसुद्धा सावकारी पाशात अडकत असल्याचे समोर आलंय.
Mar 25, 2017, 06:55 PM ISTसिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 07:35 PM ISTसिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन
शेकडो मच्छिमारांनी आज खोल समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन छेडलं. जिल्ह्यात सध्या पर्ससेन नेट जाळ्यांनी अनधिकृत मासेमारी सुरु आहे. शासन स्तरावर फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होताना दिसतं नाही आहे.
Dec 26, 2016, 06:28 PM ISTमच्छिमारांची नाराजी दूर करु : चंद्रकांत पाटील
Dec 23, 2016, 02:58 PM ISTवसईत मच्छिमाराच्या जाळ्यात भलामोठा शार्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2016, 03:42 PM ISTमहाड पूल दुर्घटना : शोधकार्यात स्थानिक मच्छिमारांची मोठी मदत
महाड पूल दुर्घटनेत आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडलेत त्यातील बहुतांश मृतदेह हे तिथल्या स्थानिक मच्छिमरांनी काढले आहेत.
Aug 6, 2016, 06:04 PM ISTमच्छिमारांना समु्द्रात न जाण्याचा तज्ज्ञांचा इशारा
मच्छिमारांना समु्द्रात न जाण्याचा तज्ज्ञांचा इशारा
Jul 13, 2016, 02:46 PM IST'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'
Watch all parts of 'News @ 10' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:21 PM IST'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'
मुंबईतल्या अवैध पर्ससीन बोटीच्या मालकांकडून दर महिन्याला एकनाथ खडसेंना पाच कोटी रुपयांचा हप्ता मिळत होता. खडसेंना तब्बल ३० कोटींचा हप्ता मिळाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समीतीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय.
Jun 3, 2016, 11:15 PM ISTयंदा मान्सून लवकर येणार - मच्छिमार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 10:29 AM IST