भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीपेक्षा मच्छरामुळे बसतो मोठा फटका; आकडेवारी करेल थक्क
Mosquito bite : देशावर घोंगावतंय हे संकट... नेमकं काय सुरुये? तुमच्या घरातही मच्छर घोंगावताहेत का? पाहा चिंता वाढवणारी बातमी
Apr 30, 2024, 04:32 PM IST
मच्छर चावताच शरीराचा तो भाग का सुजतो? जाणून घ्या!
मच्छर चावताच शरीराचा तो भाग का सुजतो? जाणून घ्या!
Aug 2, 2023, 01:28 PM ISTएक मच्छर जगाला टेन्शन, जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या टायगर मच्छरसमोर अगरबत्तीही फेल
संशोधकांनी मच्छरांवर संशोधन करुन एक धक्कादायक अहवाल प्रकाशित केला आहे, यात मच्छरांमधली रोगप्रतिकार शक्ती प्रचंड वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
Jan 27, 2023, 08:32 PM ISTडासांमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो? शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर
पाहा काय आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं?
Jul 19, 2020, 08:11 PM ISTचीनमध्ये सापडला जगातला सर्वात महाकाय मच्छर, ११.१५ सेंटीमीटर पसरवतो पंख
संशधकांनी केलेल्या आजवरच्या अभ्यासात मच्छरांच्या पंखांची लांबी ही जास्तीत जास्त ८ सेंटीमीटर इतकी असल्याची नोंद आहे.
Apr 25, 2018, 09:30 PM ISTइंडिगो प्लेनमध्ये मच्छरवरुन डॉक्टरांशी वाद
इंडिगोच्या फ्लाईटमध्ये लखनऊ येथून बंगळूरुला जाणाऱ्या विमानातून प्रवास करताना हार्ट स्पेशालिस्ट डॉ. सौरभ राय यांनी फ्लाईटमध्ये मच्छर असल्याची तक्रार केली तेव्हा त्यांना धक्के मारुन खाली उतरण्यात आले. प्रकरण इतक्यावरच थांबले नाही तर डॉक्टरांशी गैरवर्तणूकही करण्यात आली. तसेच त्यांना माफीनामाही लिहिण्यास सांगण्यात आला.
Apr 10, 2018, 10:45 AM ISTडासांना पळवून लावण्याचे सोपे उपाय
डास हे अनेक आजारांचे प्रमुख कारण. डास मिळणार नाहीत असे ठिकाण किमान भारतात तरी मिळणे मुष्कील. त्यामुळे आजघडीला आपण डास संपवू शकत नसलो तरी, पळवू तरी नक्कीच शकतो. त्यासाठी अवलंबा हे घरगूती उपाय...
Nov 5, 2017, 10:32 PM ISTगुगल आता मच्छर आणणार, आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदासही रोखणार
दिग्गज इंटरनेट कंपनी गुगलची मदर कंपनी अल्फाबेटन अमेरिकी वैज्ञानिकांच्या मदतीनं आजार पसरवणाऱ्या मच्छरांची पैदास रोखणार आहे.
Jul 24, 2017, 04:39 PM ISTएका मच्छरने बदललं या तरुणीचं संपूर्ण जीवन
एक डासमुळे संपूर्ण जीवनच बदलून जातं ही गोष्ट तुम्हाला खरी वाटंत नसेल पण असं घडलंय. एका तरुणीला वयाच्या १३ व्या वर्षी डास चावल्यामुळे आयुष्यभर त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. पायाला डास चावल्यामुळे तिचा पाय जवळपास १२ किलोचा झाला आहे.
Apr 5, 2016, 05:08 PM ISTतुम्हाला इतरांपेक्षा जास्त मच्छर चावतात? कारण...
'एक मच्छर... साला एक मच्छर' असं म्हणत तुम्हीही अनेकदा मच्छरांच्या मागे मागे धावत असाल... पण, तुम्हाला माहीत आहे का की मच्छर इतरांहून एखाद्या व्यक्तीला अधिक त्रास देऊ शकतात... मग, यामागचं कारणंही जाणून घ्या...
Mar 8, 2016, 12:42 PM ISTहे आहे महाराष्ट्रातलं मच्छर फ्री गाव...
हे आहे महाराष्ट्रातलं मच्छर फ्री गाव...
Feb 9, 2016, 08:49 PM ISTतरुणाच्या अनोख्या युक्तीमुळे संपूर्ण गाव झालं 'मच्छर फ्री'
एका तरुणानं आपल्या अनोख्या पण अगदी सोप्या पद्धतीनं गावभरचे पोतंभर मच्छरांचा नष्ट केलंय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको.
Jan 28, 2016, 12:24 PM ISTएका मच्छरने थांबवलं मुंबईतील मृत्यूचं तांडव
एका मच्छरने वाचले अनेक मुंबईकरांचा जीव. दहशतवादी यासिन भटकळच्या चौकशीतून माहिती उघड झालेय. दहशतवाद्याला मलेरिया झाल्याने काही अंशी रक्तपात टळला.
Feb 8, 2014, 09:44 PM ISTकडुलिंबाचे किटनाशक... डासांसाठी विनाशक!
पुण्यातल्या भालचंद्र पाठक यांनी कडूलिंबाचा वापर करून पेस्टी साईड बनवलयं. त्यामुळे डासांवर नियंत्रण मिळवायला मदत होणार आहे. या संशोधनाचं त्यांना पर्मनंट रजिस्ट्रेशनही मिळालंय...पण त्यासाठी भालचंद्र पाठक यांना तब्बल २० वर्ष लढा द्यावा लागला....
Jul 1, 2012, 10:57 PM IST