मंगळवार

मंगळवारी करा 'हे' उपाय, सर्व समस्यांपासून मिळेल मुक्ती!

मंगळवार हनुमानजींना समर्पित आहे. कुंडलीतील मंगळ बलवान होण्यासाठी मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देतो. मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने मंगल दोष दूर होतो.

Jan 23, 2024, 02:12 PM IST

कुंडलीत मंगळ दोष असल्यास अडचणी येत आहेत? त्या टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

Mangal Dosh Remedies : अनेकांच्या कुंडलीत मंगळ असतो. त्यामुळे त्यांनी अनेक अडचणी येतात. तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याला वैवाहिक जीवनात अडचणी येतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ दोषामुळे पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन भांडणे होतात. मंगळ दोष कमी करण्यासाठी काही उपाय आहेत, ते जाणून घ्या.

Jun 6, 2023, 12:32 PM IST

Mangalwaar Upay : मंगळवारी 'या' चुका करू नका, हनुमानजींना प्रसन्न करताना हे लक्षात ठेवा

Tuesday upay : मंगळवार हा गणपतीचा तसाच तो हनुमानजींचा दिवस आहे. शास्त्रात असं मानलं गेलं आहे की, मंगळवारी जर तुम्ही हनुमानजीची पूजा करताना काही नियम पाळले नाही. तर तुम्हाला याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Feb 7, 2023, 07:10 AM IST

Mangalwar Upay: मंगळवारी 'या' शुभ मुहूर्तावर करा मारुतीरायाची पूजा; परिणाम पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Mangalwar Upay: काही दोष दूर करण्यासाठी त्या त्या दिवशी ठराविक देवतांची पूजा करणं अपेक्षित असतं. मंगळवारी हनुमानाची पूजा केली जाते. सोबतच आणखीही दोन देवतांची पूजा यावेळी मांडली जाते. 

 

Jan 24, 2023, 06:49 AM IST

Tuesday Astro: मंगळवारच्या दिवशी तुळशीच्या पानांचा 'असा' वापर, तुम्हाला सर्व संकटांतून तारणार

Tuesday Upay: आयुष्यातील सर्वच दिवस सारखे असतात असं नाही. त्यामुळं येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला नवी संधी देणारा असेल अशाच आशेनं त्या दिवसाची सुरुवात करावी. 

Nov 29, 2022, 07:58 AM IST

राशीभविष्य : 'या' राशींना मिळणार व्यवसायात फायदा, होणार धनलाभ

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

 

Sep 8, 2020, 08:15 AM IST

राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज अनपेक्षित लाभाचे संकेत

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस 

 

Jul 28, 2020, 07:43 AM IST

राशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नशिबाची साथ

पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Mar 31, 2020, 07:46 AM IST

राशीभविष्य : आज 'या' राशीच्या व्यक्तींना कळणार शुभवार्ता

पहा कसा असेल तुमचा आजचा दिवस 

 

Mar 18, 2020, 07:15 AM IST

राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभाची शक्यता

पहा कसा असेल तुमचा आजचा दिवस 

 

Mar 17, 2020, 08:52 AM IST

राशीभविष्य ०३ मार्च २०२० : आज 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार नशिबाची साथ

या राशीच्या व्यक्तींना मिळणार मित्रांची साथ 

 

Mar 3, 2020, 08:56 AM IST