Tuesday Panchang : आज पितृपक्षातील चतुर्दशीसह चंद्र गुरु नवम पंचम योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

1 October 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Oct 1, 2024, 08:57 AM IST
Tuesday Panchang : आज पितृपक्षातील चतुर्दशीसह चंद्र गुरु नवम पंचम योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग? title=
tuesday panchang 1 october 2024 panchang in marathi pitru paksha shradh

Panchang 1 October 2024 in marathi : इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन महिन्याला सुरुवात झालीय. ऑक्टोबर महिन्यात सणांची रेलचेल असणार आहे. नवरात्री, दसरा, कोजागिरी आणि दिवाळीचा उत्साह असणार आहे. 
आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पंचांगानुसार शुक्ल योग, ब्रह्मयोग आणि पूर्वा फाल्गुनी यांचा शुभ संयोग आहे. चंद्र सिंह राशीत आहे. (Tuesday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. सोमवार हा दिवस महादेव यांना समर्पित आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (tuesday panchang 1 october 2024 panchang in marathi pitru paksha shradh) 

पंचांग खास मराठीत! (1 October 2024 panchang marathi)

वार - मंगळवार
तिथी - चतुर्दशी - 21:42:13 पर्यंत
नक्षत्र - पूर्व फाल्गुनी - 09:16:59 पर्यंत
करण - विष्टि - 08:24:37 पर्यंत, शकुन - 21:42:13 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शुक्ल - 26:16:50 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:14:14
सूर्यास्त -18:06:30
चंद्र रास - सिंह - 16:03:03 पर्यंत
चंद्रोदय - 29:40:00
चंद्रास्त - 17:26:59
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:52:15
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - आश्विन

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 08:36:42 पासुन 09:24:11 पर्यंत
कुलिक – 13:21:36 पासुन 14:09:05 पर्यंत
कंटक – 07:01:44 पासुन 07:49:13 पर्यंत
राहु काळ – 15:08:26 पासुन 16:37:28 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 08:36:42 पासुन 09:24:11 पर्यंत
यमघण्ट – 10:11:40 पासुन 10:59:09 पर्यंत
यमगण्ड – 09:12:18 पासुन 10:41:20 पर्यंत
गुलिक काळ – 12:10:22 पासुन 13:39:24 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:46:38 पासुन 12:34:07 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)