भारत

Knowledge : भारतातील एकमेव राज्य, जे 8 राज्ये आणि एका देशाच्या सीमेने वेढलंय; तुम्हाला माहितीये का नाव?

भारतातील हे एकमेव राज्य आहे जे 8 राज्ये आणि एका देशाला सीमेने वेढलंय. पर्यटनासाठी हे राज्य प्रसिद्ध असून हे राज्य कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत असतं. तुम्हाला या राज्याचं नाव माहितीये का?

 

Dec 15, 2024, 09:11 PM IST

भारतीयांनी 2024 या वर्षभरात Google वर काय सर्च केलं? तुम्हीही यापैकी काहीतरी शोधलं होतं का?

Google Year in Search 2024: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल, एखादी शंका असेल किंवा काहीही शोधायचं असेल तर अनेकांचच हक्काचं ठिकाण म्हणजे गुगल. 

 

Dec 11, 2024, 11:55 AM IST

जनतेला मोफत रेशनवर किती दिवस जगवणार, रोजगार निर्मितीवर काम करा; सुप्रीम कोर्टानं सरकारला झापलं

Supreme Court on Free Ration Scheme: कोरोना संसर्गाची लाट आल्या दिवसांपासून देशभरात केंद्रशासनाच्या निर्देशांनंतर मोफत रेशन वाटप योजना लागू करण्यात आली हती. 

 

Dec 10, 2024, 11:30 AM IST

जगातील कोणत्या 10 देशांचे नौदल आहेत सर्वात बलशाली?

Indian navy day 2024 : देशाच्या सागरी सीमांसाठी तैनात असणाऱ्या नौदलांच्या यादीत भारतीय नौदलाचं कितवं स्थान? 

 

Dec 4, 2024, 11:17 AM IST

भारतीय इतिसाहातील 5 बलशाली हिंदू साम्राज्य, ज्यांच्यापुढं मुघल साम्राज्यही होतं फिकं

भारताच्या इतिहासात डोकावून पाहिलं असता अनेक असे संदर्भ मिळतात जिथं रक्तरंजित इतिहास डोकावताना दिसतो. 

Nov 21, 2024, 03:14 PM IST

भारतातील स्वित्झर्लंड आहेत निसर्गसौंदर्यानं नटलेली 'ही' ठिकाणं

इथं येऊन हिंदी चित्रपटातील एखाद्या दृश्यात आल्यासारखंच वाटतं... 

Nov 16, 2024, 01:25 PM IST

मुक्काम पोस्ट 'दीपावली'; कुठंय हे अनोखं गाव जिथं होतं जावयाचं अनोखं स्वागत?

Deepavali Village : जावयाच्या स्वागतासाठीच ओळखलं जातं हे गाव.... माहितीये का कुठंय हे अनोखं ठिकाण? यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं जाणून घ्या या ठिकाणाविषयी... 

 

Oct 29, 2024, 12:46 PM IST

Viral Video : हाच का अतुल्य भारत? इंडिया गेटजवळ रशियन महिलेपुढं अश्लील डान्स, म्हणे 'यही वाली...'

Viral Video : तो तिच्या मागेपुढे घिरट्या घालू लागला आणि तिला काही कळायच्या आतच... व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांचा संताप 

 

Oct 24, 2024, 10:03 AM IST

VIDEO : आल्यागेल्याची... जर्मन राजदुतानं नव्याकोऱ्या BMW समोर फोडला नारळ, बांधलं लिंबू - मिरची

German Ambassador Viral Video: भारतातील चालीरिती आणि संस्कृतीमध्ये असणाऱ्या अनेक मान्यता इतक्या विविध रुपातील असतात की, पाहणारेही हैराण होतात. 

 

Oct 16, 2024, 01:18 PM IST

हिंदूंव्यतिरिक्त आणखी कोणत्या धर्मातील महिला टिकली लावतात?

अनेकदा महिला कपाळावर टिकली लावताना दिसतात. पण, त्यामागचं कारण काय? 

Sep 28, 2024, 02:36 PM IST

पाकिस्तानचा पर्दाफाश करणाऱ्या 'या' भारतीय महिला अधिकारी कोण? वारंवार पाहिला जातोय त्यांचा VIDEO

India Pakistan Clash in UN : किमान शब्दात कमाल टीका.... पाकिस्तानला सुनावणाऱ्या या महिला अधिकारी आहेत तरी कोण? पाहा त्यांचा प्रचंड व्हायरल होणारा व्हिडीओ. 

.

Sep 28, 2024, 11:56 AM IST

...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख करत केला मोठा दावा?

Maharashtra Political News : प्रकाश आंबेडकर यांचा निशाणा कोणावर? जाणून घ्या राजकीय वर्तुळातील एका महत्त्वाच्या नेत्याच्या सूचक विधानामागे दडलंय तरी काय 

 

Sep 28, 2024, 08:16 AM IST

Israel-Hezbollah War: 'तातडीनं देश सोडा..' तणाव वाढताच भारतीयांना दिल्या जात आहेत या सूचना

Israel-Hezbollah War: नेमकं काय घडलं आहे? केंद्रीय यंत्रणाही सतर्क. कोणासाठी जारी करण्यात आल्या आहेत या सूचना? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Sep 26, 2024, 08:57 AM IST

कामाच्या ताणामुळं कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात; सर्वाधिक Working Hours च्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी

Job News : कर्मचाऱ्यांचा विचार कोण करणार? तीसुद्धा माणसंच... नोकरीच्या ठिकाणचे वाढीव तास कशा वाढवत आहेत अडचणी? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Sep 24, 2024, 02:16 PM IST

भारत, अमेरिका, ग्रीस नव्हे... 'हा' आहे जगातील सर्वात जुना देश

जगातील सर्वात जुना देश कोणता? गुगलची मदत न घेता उत्तर देऊन पाहा तर मानलं... 

Sep 14, 2024, 11:54 AM IST