भारत

बाऊंड्री लाईनवर कायम हातात ब्रश घेऊन दिसणारा 'हा' माणूस आहे Team India चा आधार; त्याचं काम माहितीये?

World Cup : इथं भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप 2023 साठी तयारीला लागलेला असताना तिथं आता संघाची व्यवस्थापन समितीसुधा कामाला लागली आहे. 

 

Sep 25, 2023, 11:40 AM IST

AUS vs IND : आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू नाचले! 7 बॉलमध्ये उडवल्या 3 विकेट्स; पाहा Video

Ravichandran Ashwin, AUS vs IND : ऑस्ट्रेलियासमोर 33 ओव्हरमध्ये 317 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर केएल राहुलने आश्विनकडे बॉल सोपवला अन्...

Sep 24, 2023, 09:50 PM IST

एकदोन नव्हे, तब्बल 6500 कोट्यधीश या वर्षी भारत सोडणार; कोणत्या देशात स्थायिक होतायत ही धनाढ्य मंडळी?

Millionaires Left India: देश सोडून जाणाऱ्यांनी वास्तव्य आणि करिअरसाठी कोणत्या देशाला दिलीये सर्वाधिक पसंती? पाहा संपूर्ण आकडेवारी आणि माहिती 

 

Sep 23, 2023, 08:47 AM IST

शमीचा 'पंच'नामा! टीममधून हुलकावणी अन् बायकोने 'माज' काढला; पण संधी मिळताच केली 'बोलती बंद'

Australia vs India, Mohammed Shami : आपल्या भेदक कामगिरीच्या जोरावर मोहम्मद शमीने आज कांगारूंची कंबर मोडून काढली. मिशेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्कस स्टोनिस यासारख्या खेळाडूंची विकेट त्याने घेतलीये.

Sep 22, 2023, 08:18 PM IST

भारत- कॅनडा वाद पेटवणारं खलिस्तान म्हणजे नेमकं काय, ते कुठंय? जाणून घ्या A to Z माहिती

India vs Canada Khalistan : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Sep 22, 2023, 08:09 AM IST

खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय, पाकिस्तानचा पाठिंबा... भारताचा गंभीर आरोप

MEA: भारत आणि कॅनडादरम्यान तणाव वाढत चालला आहे. यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत भारताची भूमिका मांडली आहे. भारतावर बेछूट आरोप करणाऱ्या कॅनडाला भारताकडून चोख उत्तर दिलं गेलं आहे. 

Sep 21, 2023, 05:59 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डे साठी टीम इंडियाची Playing XI ठरली, या खेळाडूंना संधी

India vs Australia, 1st ODI: एशिया कप स्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर टीम इंडिया आता वर्ल्ड कपसाठी सज्ज झालीय. पण त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यातला पहिला सामना 22 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. 

Sep 21, 2023, 05:11 PM IST

क्रिकेटवर पुन्हा फिक्सिंगचं सावट? आशिया कपच्या फायनलवरून मोठा राडा; पोलीस चौकशी करणार!

Asia Cup 2023 final : श्रीलंका क्रिकेट (SLC) अधिकारी आणि खेळाडूंच्या दूरध्वनी संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह सर्वसमावेशक तपास व्हायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Sep 20, 2023, 07:18 PM IST

Hardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India-Canada Tensions : कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी शीख नेते हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं बेताल वक्तव्य केलं होतं.

Sep 19, 2023, 06:00 PM IST

World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये अक्षर पटेलची जागा घेणार 'हा' खेळाडू; प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये मोठा खुलासा

ICC ODI World Cup 2023: सोमवारी 22 तारखेपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजसाठी घोषणा करण्यात आली. आशिया कपमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलला दुखापत झाल्याने तो फायनल सामन्याला मुकला. 

Sep 19, 2023, 07:35 AM IST

विराटशी पंगा नको रे बाबा...! इशानने केली कोहलीची नक्कल पण, विराटने असं काही केलं की...; पाहा Video

Virat Kohli Viral Video : आशिया कपची फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात मस्ती करताना दिसले. यावेळी विराटने एक फनी वॉक करून दाखवला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Sep 17, 2023, 10:51 PM IST

श्रीलंकेविरुद्ध सिराज मियांचं 'मॅजिक', भारताने 23 वर्षानंतर काढला 'त्या' पराभवाचा वचपा!

Asia cup, india vs sri lanka : टीम इंडियाचा 'मॅजिक मियां' म्हणजेच मोहम्मद सिराज याने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला. सिराजच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 23 वर्षापूर्वीचा विजय मिळवला आहे.

Sep 17, 2023, 06:55 PM IST

Asia Cup Final: भारत आशियाचा नवा 'किंग', डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेचं लोटांगण; 10 विकेट्सने दणदणीत विजय

Asia cup, india vs sri lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.

Sep 17, 2023, 06:06 PM IST

ग्लॅमरच्या बाबतीत अनुष्का- अथियालाही मागे टाकतील 'या' श्रीलंकन खेळाडूंच्या पत्नी; पाहा Photos

Asia Cup-2023 : इथं दोन्ही संघ त्यांच्या परिनं अंतिम फेरीसाठी तयारी करत असून, आता एक भलतीच चर्चा होत आहे. ही चर्चा आहे श्रीलंकेच्या खेळाडूंच्या रुपवान पत्नींची. 

 

Sep 16, 2023, 01:35 PM IST

IND vs BAN: अरे यार...; 'या' खेळाडूमुळं टीम इंडियाचा पराभव, आता Final मधून पत्ता कट

Asia Cup 2023 स्पर्धेची सुरुवात झाली आणि पाहता पाहता भारतीय संघानं स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पण, यापूर्वी संघाला बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. 

 

Sep 16, 2023, 10:37 AM IST