रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर Mega Block; रेल्वे वाहतुकीतील बदल आताच पाहून घ्या
Mumbai Local News : रविवार आहे रे... चल अमुक ठिकाणी जाऊ असं म्हणत जर रेल्वे प्रवासानं अपेक्षित स्थळी पोहोचण्याचा बेत करत असाल तर पुन्हा विचार करा. कारण रविवारी मुंबई लोकलवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Aug 12, 2023, 06:19 AM ISTतिरुपतीचा प्रवास सुकर होणार; मुंबईहून सुटणाऱ्या 'या' एक्सप्रेसला मिळणार सोलापुरात थांबा
India Railway Update: सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तिरुपतीला जाण्यासाठी सोलापूरकरांना आणखी एक एक्प्स्रेस मिळाली आहे.
Aug 11, 2023, 01:05 PM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द
Centarl Railway News : रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येतो. पण, आता मात्र काही रेल्वे गाड्या रद्द घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे.
Aug 10, 2023, 09:17 AM IST
आता रेल्वे तिकीट बुकींग रद्द करण्याची गरज नाही, नियम जाणून घ्या
रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही तुमचे तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख बदलू शकता, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवासासाठी आपण आधीच तिकीट बुक करतो पण प्रवासाची वेळ जवळ आली की नियोजन बदलते आणि तिकीट रद्द करावे लागते. प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. यापैकी एक नियम जाणून घेऊया.
Aug 9, 2023, 10:12 AM ISTआता तिकीट असेल तरी Indian Railway तुमच्याकडून घेणार दंड; नवा नियम व्यवस्थित वाचा
Indian Railway Rules : रेल्वेनं प्रवास करताय? प्रवास मोठा असो किंवा लहान, तिथं निघण्यापूर्वी तुम्ही नियम वाचूनच घ्या. म्हणजे नंतर पंचाईत व्हायला नको.
Aug 3, 2023, 11:30 AM ISTआलिशान महालाहून कमी नाहीत Indian Railway च्या 'या' ट्रेन; तिकीट दर माहितीयेत?
Indian Railway luxury Trains: रेल्वेचं हे जाळं फक्त भारतीयच नाही, तर परदेशी नागरिकांसाठीही आकर्षणाचाच विषय. त्यामुळं त्यांच्या भारतभेटीच्या दौऱ्यात रेल्वे प्रवासाचा सहभाग असतोच.
Jul 31, 2023, 08:39 AM ISTIndian Railway : भारतीय रेल्वेचा नवा नियम; तिकीट काढताना ही एक चूक अजिबात करु नका
Indian Railway : तुम्हालाही या मनस्तापाचा सामना करायचा नसेल, तर सर्वप्रथम रेल्वे विभागाच्या नव्या नियमाविषयी जाणून घ्या.
Jul 29, 2023, 12:27 PM ISTगोदान, तुतारी... ; कशी ठरतात Indian Railway च्या ट्रेनची नावं?
Indian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा अतिशय मोठा आहे. अशा या रेल्वेनं प्रवास करतेवेळी काही गोष्टी आपलं लक्ष वेधतात. ट्रेनची नावं त्याचाच एक भाग...
Jul 26, 2023, 09:48 AM IST
Indian Railway चं तिकीट बुकींग गडबडलं; आताच पाहून घ्या पर्यायी App आणि Website
Indian Railway Ticket Booking: लांब पल्ल्याचा प्रवास असो किंवा मग एखादा नजीकचा प्रवास. रेल्वेनं प्रवास करतेवेळी तिकीट हे गरजेचं असतं. पण, तेच तिकीट काढताना मात्र आता प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. (IRCTC Ticket Booking)
Jul 25, 2023, 10:19 AM IST
मोठा दिलासा! 'या' प्रवाशांसाठी Indian Railway चा महत्त्वाचा निर्णय, आताच पाहा बातमी
Indian Railway news : रेल्वे विभागाकडून कायमच प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. एखादं स्थानक सुरु करण्यापासून एखादी रेल्वे सुरु करण्यापर्यंतच्या निर्णयांचा यात समावेश आहे.
Jul 20, 2023, 01:24 PM ISTIRCTC वरून रात्री 11.45 ते 12.30 पर्यंत तिकीट बुक का करता येत नाही?
अशा या Railway नं प्रवास करताना सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे तिकीट बुकींगचा...
Jul 18, 2023, 12:29 PM ISTIndian Railway च्या नव्या नियमामुळं 'या' प्रवाशांना फटका, होणार कठोर कारवाई
बऱ्याचजणांसाठी रेल्वेनं प्रवास करणं हा सवयीचा भाग. काहीजण कामानिमित्त, काहीजण भटकंतीच्या निमित्तानं किंवा इतर काही कारणानं रेल्वे प्रवास करतात. या रेल्वे प्रवासात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी काही नियम Indian Railway नं आखून दिले आहेत.
Jul 11, 2023, 08:34 AM IST
रेल्वे आरक्षणाच्या तिकीटावर RSWL, CKWL लिहिल्यास त्याचा नेमका अर्थ काय? आताच जाणून घ्या
Indian Railway : रेल्वे प्रवासामध्येही प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. मग त्या रेल्वेच्या वेळा असो किंवा तिकीटांची आणि रेल्वे बोगींची व्यवस्था.
Jul 5, 2023, 11:57 AM ISTरेल्वेने प्रवास करता ! E-Ticket आणि I-Ticket बद्दल तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर जाणून घ्या
Indian Railway Ticket Booking: तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? कोणत्याही प्रवाशाला रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी तिकीट आवश्यक आहे. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल. मात्र, यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?
Jun 30, 2023, 09:55 AM ISTमुंबई-लोणावळा रेल्वे मार्गावर मोक्याच्या ठिकाणी लोकलचा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड
Mumbai Local Signal Failure: आधीच पाऊस आणि त्यात वारंवार रेल्वे प्रवाशांना लोकल बिघाडाला सामोरे जावे लागते. कसाऱ्याजवळील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तब्बल लोकल दीड तास उशीराने धावत आहेत.
Jun 28, 2023, 10:24 AM IST