Mumbai Local Update : सकाळ सकाळ रेल्वेनं प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा....
Mumbai Local Train Update : आज प्रवासाला जास्तीचा वेळ लागू शकतो. त्यानुसारच घरातून निघा.... वाचा आताच्या घडीची मोठी बातमी
Dec 15, 2022, 06:44 AM ISTIndian Railway Recruitment : दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्ण संधी; रेल्वेमध्ये 2500 हून अधिक पदांसाठी भरती
Indian Railway Recruitment : त्यामुळे जर तुम्हाला कामाची गरज आहे आणि दहावी उत्तीर्ण (ssc pass) आहेत तर लगेच त्वरा करा आणि नोकरीसाठी अर्ज (apply for job) भरा.
Dec 13, 2022, 01:28 PM ISTIndian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित
Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे. रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.
Dec 13, 2022, 12:34 PM ISTIndian Railway: ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' का लिहिलेलं असतं...जाणून घ्या इंटरेस्टिंग अर्थ
Indian Railway Symbol: काही जणांनी फक्त या चिन्हाकडे इंग्रजी अक्षर X म्हणून पाहिलं असेल. पण हे इंग्रजीतील X अक्षर नसून एक चिन्ह आहे. भारतीय रेल्वे नियमांनुसार प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या मागच्या डब्ब्यावर 'X' असं चिन्ह लिहिणं अनिवार्य आहे.
Dec 6, 2022, 10:44 AM ISTIndian Railway Update : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना मोठं Gift ; आता विनातिकिट प्रवास शक्य
रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे विभागानं एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळं प्रवाशांना आता तिकिट नसतानाही प्रवास करता येणं सहज शक्य असणार आहे. आहे की नाही गंमत?
Dec 2, 2022, 02:42 PM ISTVideo: एक दोन नाही तर नऊ तास उशिराने आली ट्रेन, मग काय प्रवाशांनी केला असा जल्लोष
Passengers At Platform: हिवाळ्याचा हंगाम सुरु असून दाट धुक्यामुळे ट्रेनचं वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत 9 तास विलंबाने प्लॅटफॉर्मवर आली. ट्रेन आल्याचं पाहाताच प्रवाशांनी आनंद व्यक्त केला.
Nov 30, 2022, 01:51 PM ISTरेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल
IRCTC Tour Package: रेल्वेकडून रामायण यात्रा करण्याची संधी दिली जात आहे. अयोध्या, सीतामढीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजचे तपशील काय आणि तुम्ही फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.
Nov 22, 2022, 03:18 PM ISTकेसरीया बालम! Indian Railway देतंय राजस्थान फिरण्याची सुवर्णसंधी, पाहा Package Details
ऐतिहासिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य आणि कलात्मकतेचा आशीर्वाद असणाऱ्या या ठिकाणी जाण्यासाठी IRCTC नं एक जबरदस्त टूर पॅकेज(IRCTC special air tour package) लाँच केलं आहे.
Nov 8, 2022, 11:17 AM ISTKnowledge News: ट्रेनच्या छतावर गोल झाकणं का असतात? जाणून घ्या या मागचं कारण
Indian Railway Interesting Fact: भारतीय रेल्वेचं (Indian Railway) जगात चौथं स्थान असून संपूर्ण देशात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. भारतीय रेल्वेला लाईफलाईन मानलं जातं. स्वस्त आणि सुरक्षित प्रवास असल्याने प्रवासी ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतात.
Nov 6, 2022, 04:54 PM ISTRailway Ticket Price: रेल्वेकडून तिकीटदरात कपात; प्रवाशांना मोठा दिलासा
(Indian Railway) देशभरात रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या दर दिवशी वाढत चालली आहे. मुंबईत तर अनेकजणांसाठी रेल्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. याच रेल्वे विभागाकडून महत्त्वाची बातमी...
Nov 4, 2022, 08:06 AM IST
Indian Railways: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा आनंद गगनात मावेना
indian railway विभागाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा फायदा प्रवाशांना घेणं अगदी सहज शक्य असणार आहे.
Oct 28, 2022, 08:49 AM ISTTrain Travel: तिकिटावर लिहिलेल्या GNWL, RSWL, RQWL चा अर्थ काय? ही सांकेतिक भाषा मोठ्या कामाची
रेल्वेनं प्रवास करण्याआधी आणि कुठेही जाण्यासाठीचं तिकिट बुक करण्यााधी ही माहिती एकदा वाचाच...
Oct 17, 2022, 11:44 AM IST
काय म्हणता? Indian Railways नं साक्षात मारुतीरायालाच पाठवलीये नोटीस; कारणही चक्रावून टाकणारं
पवनसूत हनुमानाविषयी नव्यानं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, हिंदू पुराणकथांमधून अंजनीच्या या पुत्राविषयी बरीच माहिती देण्यात आली आहे. रामायणाच्या (Ramayana) माध्यमातूनही मारुतीराया आपल्या भेटीला आला आहे.
Oct 13, 2022, 01:35 PM ISTDoodhsagar Waterfall मुळं थांबवली Train, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
वरुणराजाची कृपा झाल्यामुळे अनेक ठिकाणी कडेकपारी आणि डोंगररांगांमधून धबधबे (Waterfall) वाहण्यास सुरुवात झाली आहे.
Jul 29, 2021, 08:42 AM ISTरेल्वे सुरु करीत आहे नवीन सेवा, प्रवाशांना घेता येणार याचा आनंद
भारतीय रेल्वेचा (Indian Railways) प्रवास अधिक मनोरंजक करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने या महिन्यापासून मोस्ट अवेटेड कंटेंट ऑन डिमांड (COD) सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
Mar 5, 2021, 07:50 AM IST