भारतीय तरुण

भारतीय तरुणाचा दुबईत रेकॉर्ड; गिनीज बुकमध्ये नावाची नोंद

दिल्लीच्या तरुणाचा वर्ल्ड रेकॉर्ड...

Jul 9, 2020, 03:00 PM IST

भारतीय तरुणांचा नोकरीबद्दल काय आहे विचार? - सर्व्हे

आजच्या तरुणांना नोकरीबद्दल काय वाटतं? ते कशाला देतात प्राधान्य... वाचा

Oct 15, 2019, 01:38 PM IST

भारतीय तरुणांनो पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका...

बऱ्याच वेळा सामान्य वाटणारी पाठदुखी ही स्पॉँडीलायटीस असू शकते.

Jan 1, 2018, 06:37 PM IST

अमेरिकेत भारतीयाची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेमध्ये एका भारतीय तंत्रज्ञाची वर्णद्वेशातून हत्या करण्यात आली.. मुळचा हैदराबादचा असलेल्या श्रीनिवास कुचीभोतला याला 'माझ्या देशातून निघून जा' असं ओरडत एका निवृत्त नौसैनिकानं गोळ्या घातल्या.

Feb 25, 2017, 08:47 AM IST

भारतीय तरुणासोबत विवाह करण्यासाठी पोहोचली पाकिस्तानची तरुणी

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. पण तणाव असतांना देखील पाकिस्तानातील एक तरुणी भारतातील तरुणासोबत विवाह करण्यासाठी भारतात पोहोचली आहे. कराची येथील राहणारी प्रियाचा जोधपूरमधील नरेश याच्यासोबत विवाह होणार आहे.

Nov 6, 2016, 07:51 PM IST

भारतीय तरुणांना आकर्षित करतेय ही आयसीसची सुंदर तरुणी

तरुणींना देखील दहशतवादाचं प्रक्षिक्षण

Jun 12, 2016, 07:08 PM IST

सरकारी डाटा चोरण्यासाठी ISISच्या भारतीय तरुणांना मालामाल ऑफर्स

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट' अर्थात ISIS भारतात आपले पंख पसरवू पाहात आहे.

Jan 26, 2016, 04:24 PM IST