भांडण

महिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटं बोलतात, पाहा त्यांचे ५ असत्य वचन

नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. यामुळं महिलांचा संशय बळावतो. जेव्हा आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्या पार्टनरला संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जातं.

Sep 22, 2015, 08:56 PM IST

मेट्रोतल्या भांडणात २ महिलांनी एकमेकांचे कपडे फाडले

बिजिंगमध्ये मेट्रोसारख्या ट्रेनमध्ये दोन महिला जागेसाठी भांडत होत्या, त्याचं भांडण जास्तच वाढत गेलं, मुंबईत भांडण सोडवायला पुढे येतात, तसे कुणीही पुढे आले नाही.

Aug 9, 2015, 07:04 PM IST

पाहा, बॉयफ्रेन्डवरून दोन मुलींमधील भांडण

मेरठ : हा व्हिडीओ दोन मुलींच्या भांडणाचा आहे.

Jul 25, 2015, 09:20 PM IST

व्हिडीओ | ३ कोटी लोकांनी पाहिलेला, ससा X सापाचा हा संघर्ष

ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल, त्यात ससा हरला होता, पण ससा आणि सापाचं हे भांडण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, ससा कसा जिंकलाय.

Jun 24, 2015, 12:46 PM IST

सोलापूर पोलीस ठाण्यात हाणामारी

सदरक्षणाय खलानिग्रहणायचा संदेश देणाऱ्या पोलीस खात्यातील दोन अधिकाऱ्यांनी बेशिस्त वर्तन केलंय. दरम्यान, पोलीस ठाण्यात त्यांनी मारामारी केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 

Jun 20, 2015, 08:47 AM IST

पाणी नाही दिलं म्हणून त्यानं बायकोचा हातच कापला...

प्यायला पाणी दिलं नाही म्हणून एका नराधमाने बायकोचा हातच कापला. ही धक्कादायक घटना लखनऊ कृष्णानगरमधील रूस्तम विहार कॉलनीमध्ये घडलीय.

Jun 13, 2015, 09:16 PM IST

लहानग्या भावा-बहिणीच्या भांडणात बहिणीची आत्महत्या

बालपण म्हणजे भांडण, मस्ती, रुसवा-फुगवा या गोष्टी आल्याच. मात्र या गोष्टी किती टोकाला जाऊ शकतात याचं ताजं उदाहरण मुंबईतल्या गोरेगावात समोर आलं आहे. 

May 12, 2015, 01:23 PM IST

...जेव्हा पोलार्डने उगारली बॉलरच्या दिशेने बॅट

आयपीएलची क्रिकेट चाहत्यामधील असलेली लोकप्रियता किती आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. आयपीएल दरवर्षी नवनवे रेकॉर्ड नोंदवले जातात. मात्र आयपीएलमधील असे काही क्षण आहेत जे कधीही विसरणे शक्य नाही. 

Apr 25, 2015, 07:39 PM IST

सेना-भाजपच्या भांडणाचा दादांकडून समाचार

सेना-भाजपच्या भांडणाचा दादांकडून समाचार

Feb 1, 2015, 08:20 PM IST

करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेट झाले वेगळे

बॉलिवूडच्या धर्तीवर आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही घटस्फोटाचा ट्रेंड वाढतोय. हो सध्याची ताजी घटना आहे टिव्हीवरील सुप्रसिद्ध जोडी करण सिंह ग्रोवर आणि जेनिफर विंगेटची, त्यांनी आता वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. 

Nov 30, 2014, 11:50 AM IST

टीम इंडियाचा क्रिकेटपटू युवराज सिंहच्या वडिलांना अटक

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांना आज अटक झालीय. शेजाऱ्यांसोबत भांडण केल्याच्या आरोपात पंचकुला पोलिसांनी त्यांना अटक केली. 

Aug 25, 2014, 01:03 PM IST

दोन चिमुकल्यांना भोवली आईची निर्दयता

घरातील भांडणातून शिराळा येथील नाझरे गल्लीत राहणाऱ्या वैशाली सुनील कानकात्रे-शिरंबेकर (वय २५) या महिलेने स्वत:च्या दोन मुलांना संकेत सुनील कानकात्रे (५) व अक्षय कानकात्रे (४) विहिरीत ढकलून दिले.

Apr 14, 2014, 01:58 PM IST

तरण्या प्रेयसीसाठी म्हाताऱ्या प्रियकरांची `फायटिंग`!

`तो` आपल्या तरण्या प्रेयसीवर लाईन मारतो म्हणून म्हणून एका ८० वर्षाच्या वृद्धानं ६५ वर्षीय वृद्धावर सुरा आणि कात्रीनं प्राणघातक हल्ला केला. ही घटना सिंगापूरमध्ये घडलीय.

Feb 5, 2014, 11:27 AM IST

खालापूरमध्ये नातवानं केलं आजीला बेघर

खालापूर गावाजवळील वनवे गावातील द्वारकाबाई गायकवाड यांना स्वत:च्याच नातवानं बेघर केल्याची घटना समोर आली आहे.

Jan 6, 2014, 04:38 PM IST

‘बिग बॉस’मध्ये अटक, अरमान कोहली घरातून थेट तुरुंगात

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलाच वादात सापडलाय. आरोप-प्रत्यारोपानंतर आता बिग बॉसच्या घरात अटक झालीय. अभिनेता अरमान कोहली याला लोणावळा पोलिसांनी अटक केलीय. बिग बॉसच्याच घरात असलेली सदस्य सोफिया हयातनं तिला अरमाननं मारहाण केल्याची तक्रार केली होती.

Dec 16, 2013, 11:35 PM IST