पाहा, बॉयफ्रेन्डवरून दोन मुलींमधील भांडण

मेरठ : हा व्हिडीओ दोन मुलींच्या भांडणाचा आहे.

Updated: Jul 25, 2015, 09:25 PM IST
पाहा, बॉयफ्रेन्डवरून दोन मुलींमधील भांडण title=

मेरठ : हा व्हिडीओ दोन मुलींच्या भांडणाचा आहे, यातील भांडणाचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, कारण या दोन्ही मुलींचं भांडण एका मुलावरून आहे.

हे बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डचं भांडणं सोडवणाऱ्यांनाही याचं आश्चर्य वाटतंय. यावरून अनेकांनी हे भांडणं पाहण्यासाठी गर्दी केलीय, सुरूवातीला कुणालाही लक्षात येतं नव्हतं हे भांडण काय आहे.

पाहा, बॉयफ्रेन्डवरून दोन मुलींमधील भांडण

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.