बोनी कपूर

श्रीदेवींचं मृत्यू प्रकरण: 'बोनी कपूर आणि आमची ही चूक ठरली अभिशाप'

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूचं गूढ आता वाढत चाललं आहे. मृत्यूबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

Feb 27, 2018, 11:49 AM IST

श्रीदेवींच्या मृत्यूप्रकरणी हे 5 प्रश्न बोनी कपूर यांच्या अडचणी वाढवणार

बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांच चांगला धक्का बसला आहे. पण आता त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं आहे.

Feb 27, 2018, 11:07 AM IST

मुंबई | दुबई पोलिसांनी नोंदवला बोनी कपूरचा जबाब

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 08:39 AM IST

श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ वाढलेय, पार्थिव आज येण्याची शक्यता

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ तिसऱ्या दिवशीही वाढत चाललंय. श्रीदेवीचा बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला असला तरी त्याबाबतचं गूढ आणखी वाढलंय. 

Feb 27, 2018, 07:53 AM IST

मोहित मारवाहने श्रीदेवींसाठी लिहला 'हा' खास संदेश

हिंदी सिनेमातील पाहिली सुपरस्टार अभिनेत्री 'श्रीदेवी' काळाच्या पडद्याआड गेली आहे.

Feb 26, 2018, 09:01 PM IST

श्रीदेवीच्या निधनाची बातमी कळताच बोनी कपूर असे झाले रिअॅक्ट

  श्रीदेवीच्या अकाली मृत्युमुळे सारेचजण धक्क्यात आहे. 

Feb 26, 2018, 08:01 PM IST

दारूच्या नशेत श्रीदेवी बाथटबमध्ये, बोनी कपूरचा जबाब नोंदवणार

अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूंचं गुढ वाढल आहे. कार्डियॅक अरेस्टमुळे हा मृत्यू झाल्याचे आतापर्यंत सांगण्यात येतं आहे. दारूच्या नशेत श्रीदेवी बाथटबमध्ये पडल्याचे समोर आले आहे.

Feb 26, 2018, 06:20 PM IST

श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त मराठी वृत्तपत्रांनी असे दिले...

श्रीदेवीचे व्यक्तिमत्वच इतके उत्तुंग की, त्यांच्या निधनाची प्रसारमाध्यमांनी विशेष दखल घेतली नसती तरच नवल. त्यामुळे विविध प्रसारमाध्यमांनी आपापल्या परिने श्रीदेवींच्या निधनाचे वृृत्त दिले. 

Feb 26, 2018, 04:31 PM IST

अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव भारतात आज दुपारी दाखल होणार

  अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज विशेष विमानानं भारतात आणलं जाणार आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत त्यांचं निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.

Feb 26, 2018, 07:44 AM IST

म्हणून श्रीदेवीनं अनिल कपूरसोबत काम करायला दिला नकार

बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.

Feb 25, 2018, 07:25 PM IST

मिस्टर इंडियासाठी श्रीदेवीकडून असा 'हो' मिळाला...

मिस्टर इंडिया चित्रपट बनवायचा होता, आणि त्यासाठी श्रीदेवी अभिनेत्री हवी होती.

Feb 25, 2018, 02:15 PM IST

श्रीदेवी आणि बोनी कपूर असे जवळ येत गेले.....

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची प्रेम कहाणी बोनी कपूर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितली होती. बोनी कपूर म्हणतात, 'जेव्हा मी श्रीदेवीला पहिल्यांदा पडद्यावर पाहिलं होतं, तेव्हापासून मी तिच्या प्रेमात होतो'.

Feb 25, 2018, 01:32 PM IST

श्रीदेवीने केली ओठांची सर्जरी...

बॉलिवूडमधील सौंदर्यवती म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवी. 

Jan 27, 2018, 04:11 PM IST

REVIEW : निरागस संध्याची कहाणी

विकेन्डला बोनी कपूर यांचा लक्षमण उतेकर दिग्दर्शित लागबागची राणी हा सिनेमा झळकलाय.  लालबागची राणी हा सिनेमा कसा आहे, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी यासाठी सिनेमावर एक नजर टाकूया.

Jun 3, 2016, 01:21 PM IST

अर्जुन कपूरला मलाईकापासून दूर राहण्याची बजावणी

यंदाच्या वर्षांत अनेक सेलिब्रिटिंच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले... यापैंकीच एक जोडी म्हणजे मलाईका अरोरा आणि अरबाझ खान... 

May 13, 2016, 02:27 PM IST