बोनी कपूर

दुबईच्या हॉटेलमध्ये 24 फेब्रुवारीच्या रात्री नेमकं काय झालं?

बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी हिच्या जाण्याने फक्त कपूर कुटुंबच नाही तर संपूर्ण बॉलिवूड त्या धक्कयात आहे. 

Mar 4, 2018, 09:29 AM IST

श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवीची भावनिक पोस्ट

बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी जान्हवी कपूरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये.

Mar 3, 2018, 12:55 PM IST

मुंबई | श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर यांचं भावूक पत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 08:07 PM IST

श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर यांना आहे ही एकमेव चिंता...

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर पती बोनी कपूर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Mar 1, 2018, 03:11 PM IST

श्रीदेवींच्या निधनानंतर पहिल्यांदा बोनी कपूरनी व्यक्त केल्या मनातल्या भावना ....

वयाच्या 54 व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला आहे.

Feb 28, 2018, 10:25 PM IST

मुंबई | श्रीदेवींना बोनी कपूरसह जान्हवी, खुशीकडून मुखाग्नी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 09:33 PM IST

श्रीदेवींंच्या अंतिमयात्रेमध्ये अर्जुन कपूरने निभावले मुलाचे कर्तव्य !

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडला जबर धक्का बसला आहे.

Feb 28, 2018, 06:12 PM IST

...म्हणून श्रीदेवीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बॉलीवूडची फीमेल सुपरस्टार श्रीदेवीला अखेरचा निरोप दिला जातोय. तिच्या विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

Feb 28, 2018, 03:38 PM IST

मुंबई | श्रीदेवींची अंतिम आणि बोलकी भावमुद्रा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 03:29 PM IST

श्रीदेवीच्या आठवणीत प्रिया प्रकाशने बनवला हा व्हिडीओ

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. जुमैरा अमिरात टॉवर्स हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. 

Feb 28, 2018, 03:11 PM IST

मुंबई | श्रीदेवी यांना शासकीय मानवंदना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 03:06 PM IST