बोनी कपूर

असं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही

बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मात्र सलमान खानने कोणतेही ट्वीट केले नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह राहणारा सलमानने श्रीदेवीच्या निधनानंतर मात्र कोणतेची ट्विट केले नाही. 

Feb 28, 2018, 02:39 PM IST

एका आठवड्यानंतर जान्हवीच्या आयुष्य़ातील मोठा दिवस, पहिल्यांदा आई नसणार सोबत

श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटी कलाकार तसेच सामान्य चाहत्यांची मोठी गर्दी झालीये. गेल्या आठवड्यात श्रीदेवी दुबईत कौटुंबिक सोहळ्यासाठी गेली होती. यादरम्यान तिचे दुबईत निधन झाले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण देशातील जनतेला मोठा धक्का बसलाय.

Feb 28, 2018, 01:13 PM IST

मुंबई | श्रीदेवींच्या सहकारी कलाकारांसोबत खास संवाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 01:06 PM IST

मुंबई | श्रीदेवींची आठवण सांगताना चाहता नाराज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 12:40 PM IST

मुंबई |श्रीदेवींच्या शोकाकुल चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 12:37 PM IST

दुबईला जाण्याआधी आजारी होती श्रीदेवी

दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नसमारंभात जी श्रीदेवी बेभान होऊन नाचली, साजशृंगार केला ती आज आपल्यात नाहीये ही कल्पनाच अनेकांना पटत नाहीये. शनिवारी रात्री दुबईत श्रीदेवीचा मृत्यू झाला. 

Feb 28, 2018, 12:32 PM IST

मुंबई | श्रीदेवी अंत्यसंस्कार मार्गाबाबत सविस्तर वृत्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 12:16 PM IST

मुंबई | श्रीदेवींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूड कलाकारांची हजेरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 12:12 PM IST