बेपत्ता

Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक

Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली. 

Jul 18, 2023, 02:21 PM IST

आशिया खंडातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक जॅक मा २ महिन्यांपासून बेपत्ता

 जॅक मा यांच्याबद्दलचे गूढ आणखीनच वाढले.

Jan 4, 2021, 01:46 PM IST

पुणे : गौतम पाषाणकर बेपत्ता प्रकरणाला वेगळे वळण, अपहरणाचा गुन्हा

पुणे येथील प्रसिद्ध व्यवासायिक गौतम पाषाणकर बेपत्ता आहेत. गेल्या नऊ दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. मात्र...

Oct 29, 2020, 12:08 PM IST

मनोरुग्ण कोरोनातून बचावला पण रुग्णालयातून बेपत्ता झाला

मनोरुग्ण कोविडमधून बरा झाल्यानंतर बेपत्ता 

Sep 6, 2020, 07:45 AM IST

जम्मू-कश्मीर : लष्कराच्या गाडीला आग; एक जवान बेपत्ता

गाडीला आग लावण्यात आल्यानंतर एक जवान बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. 

Aug 3, 2020, 05:57 PM IST

धक्कादायक! पाकिस्तानमध्ये दोन भारतीय अधिकारी बेपत्ता

कामानिमित्त बाहेर पडले आणि....

Jun 15, 2020, 02:33 PM IST

महानगरपालिकेच्या रुग्णालयांतून मृतदेह बेपत्ता प्रकरणी पालिकेचं स्पष्टीकरण

मृतदेह गायब झाल्याप्रकरणी पालिकेने स्पष्टीकरण...

Jun 9, 2020, 06:29 PM IST
 Mumbai The Body Od A Patient Who Has Been Missing ForCenturies Has Been Found Ram Kadam Reaction. PT2M15S

मुंबई | शताब्दीतून बेपत्ता रूग्णाचा मृतदेह आढळला

मुंबई | शताब्दीतून बेपत्ता रूग्णाचा मृतदेह आढळला

Jun 9, 2020, 04:35 PM IST

केईएम रुग्णालयातून कोरोनाचा पेशंट हरवला

बेफिकीर कारभाराला जबाबदार कोण?- किरीट सोमैयांचा सवाल

Jun 1, 2020, 12:19 PM IST

डीआयजीवर गुन्हा दाखल करणारी मुलगी बेपत्ता, उलट वडीलांनाही धमकी

पुणे येथील डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणारी अल्पवयीन मुलगी अजूनही बेपत्ता आहे.

Jan 9, 2020, 06:16 PM IST
New Mumbai DIG Nishikant More Molest Case PT1M53S

नवी मुंबई : डीआयजींवर विनयभंगाचा आरोप करणारी मुलगी बेपत्ता

नवी मुंबई : डीआयजींवर विनयभंगाचा आरोप करणारी मुलगी बेपत्ता

Jan 8, 2020, 10:15 AM IST

शिर्डीतून दहा महिन्यात ८८ व्यक्ती बेपत्ता

 शिर्डीत 2018 मध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधुन 88 भाविक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती 

Dec 15, 2019, 05:50 PM IST

वर्षभरात ९० भाविक बेपत्ता... शिर्डी मानवी तस्करीचं केंद्र?

साईबाबांच्या शिर्डीत मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत 

Dec 14, 2019, 11:39 AM IST

'सीसीडी'चे मालक बेपत्ता, एस.एम.कृष्णांच्या निवासस्थानी नेत्यांची गर्दी

कॅफे कॉफी डे चे मालक आणि संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता आहे.

Jul 30, 2019, 02:19 PM IST