बेपत्ता

जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना कोंडलं

जेएनयूमधील एक विद्यार्थी गायब असल्याच्या मुद्द्यावरून तिथले विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

Oct 20, 2016, 06:03 PM IST

महाड पूल दुर्घटना : एसटीसह अन्य खासगी वाहनातील हे आहेत बेपत्ता प्रवासी

मुंबई गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता लोकांची नावे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. एसटीतील २२ आणि खासगी वाहनातील अनेक प्रवासी बेपत्ता आहेत.

Aug 4, 2016, 12:00 AM IST

विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता

विलेपार्ले येथील एक जण महाड दुर्घटनेत बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. 

Aug 3, 2016, 10:00 PM IST

महाड दुर्घटना : बेपत्ता प्रवाशांची नावं...

महाडमध्ये पाण्याच्या जोरदार प्रवाहात ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेत बसमधील अनेक प्रवासी वाहून गेलेत.

Aug 3, 2016, 02:25 PM IST

आशियातला सर्वात मोठा वाघ 'जय' अजूनही बेपत्ताच

आशियातला सर्वात मोठा वाघ 'जय' अजूनही बेपत्ताच 

Jul 26, 2016, 01:46 PM IST

रोखठोक : आयसिसचा विळखा : 25 जुलै 2016

रोखठोक : आयसिसचा विळखा : 25 जुलै 2016

 

Jul 25, 2016, 11:31 PM IST

वायूदलाच्या हरवलेल्या त्या विमानात निगडीचा तरुण

भारतीय वायूदलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32या विमानातील 29 प्रवाशांमध्ये निगडीच्या फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचाही समावेश आहे.  

Jul 24, 2016, 09:45 PM IST