बीसीसीआय अध्यक्ष

कोविड-१९ : भावाला कोरोना, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली होम क्वारंटाईन

विद्यमान BCCI अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे.  

Jul 16, 2020, 11:40 AM IST

'नजिकच्या भविष्यात भारतात क्रिकेट नाही', गांगुलीचं मोठं वक्तव्य

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे.

Apr 22, 2020, 05:51 PM IST

'त्याची कामगिरी विसरु नका'; विराटचं कौतुक होत असताना गांगुलीची खंत

टीम इंडियाचा २०१९ सालाचा शेवट गोड झाला आहे. या वर्षासोबतच २०१०-२०१९ हे दशकही संपलं आहे.

Dec 25, 2019, 04:54 PM IST

दादाच्या सल्ल्यानंतर बुमराहची रणजी ट्रॉफीमधून माघार

जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमधून जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

Dec 25, 2019, 03:21 PM IST

सौरव गांगुलीचा एमएसके प्रसादच्या निवड समितीला धक्का

गांगुलीचं निवड समितीबाबत मोठं वक्तव्य

Dec 2, 2019, 01:10 PM IST

अध्यक्ष होताच गांगुलीचा भारतीय क्रिकेटपटूंना 'बोनस'

बीसीसीआयचा अध्यक्ष होताच सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटपटूंना दिवाळी बोनस दिला आहे.

Oct 29, 2019, 05:11 PM IST

गांगुली अध्यक्ष होताच बदलाचे वारे, विराटच्या भेटीनंतर मोठे संकेत

बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुलीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची भेट घेतली.

Oct 26, 2019, 06:45 PM IST

अध्यक्षपदाच्या खूर्चीवर बसल्यानंतर गांगुली कोहली-धोनीविषयी म्हणतो...

भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.

Oct 23, 2019, 04:53 PM IST

बीसीसीआयमध्ये 'दादागिरी'; गांगुलीने स्वीकारलं अध्यक्षपद

बीसीसीआयमध्ये आजपासून दादागिरी सुरु झाली आहे.

Oct 23, 2019, 11:51 AM IST

धोनीबाबत गांगुलीशी चर्चा झाली का? विराटनं दिलं हे उत्तर

२३ ऑक्टोबर म्हणजेच उद्या सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे.

Oct 22, 2019, 06:17 PM IST

पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? गांगुलीने दिलं हे उत्तर

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Oct 17, 2019, 01:24 PM IST

सचिनच्या सौरवला 'खास' शुभेच्छा

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Oct 17, 2019, 12:52 PM IST

धोनीच्या भविष्याबाबत गांगुली म्हणतो...

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली २३ ऑक्टोबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारेल.

Oct 17, 2019, 11:20 AM IST

सौरव गांगुली टेस्ट क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बीसीसीआयची प्रतिमा बदल स्वीकार न करण्याची झाली आहे.

Oct 17, 2019, 10:19 AM IST

शोएब अख्तरकडून गांगुलीचं कौतुक, इम्रान खानशी तुलना

सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. 

Oct 16, 2019, 01:19 PM IST