बीएमडब्ल्यू

BMW चं फुलफॉर्म माहितीये? एका श्वासात बोलताना बोबडीच वळेल

BMW Cars : कारची आवड असणाऱ्यांमध्ये बीएमडब्ल्यू या ब्रँडचं नाव काही नवं नाही. संपूर्ण जगभरात या कंपनीचा डंका वाजतो. 

May 24, 2023, 12:27 PM IST

झकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?

BMW कार रस्त्यावरून जेव्हाजेव्हा जाते तेव्हातेव्हा अनेकांच्याच नजरा वळतात. कारण म्हणजे या कारची किंमत आणि तिचा आलिशान लूक. खिशाला चांगलाच चटका देणारी ही कार कमी दरात मिळाली तर? 

 

Mar 30, 2023, 11:49 AM IST

ज्या कारमध्ये रॅपरची हत्या झाली ती कार फक्त १७ लाखांना विकली

प्रसिद्धी मिळाल्या नंतर शत्रूंची संख्या देखील वाढते.

Jan 13, 2020, 10:01 AM IST

मुंबईतल्या रस्त्यावर बीएमडब्ल्यू कारचालकाचा कहर, अनेक वाहनांना धडक

बीएमडब्ल्यू कारचालकाचा मालक दोन दिवसांपूर्वी दुबईला गेलाय.

Sep 30, 2018, 07:40 AM IST

अभिनेत्री चिन्मयी सुमितसमोर हस्तमैथुन करणारा विकृत अटकेत

अभिनेत्री चिन्मयी सुमीतसमोर हस्तमैथुन करणाऱ्या विकृताला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Feb 19, 2018, 11:03 PM IST

धक्कादायक ! अभिनेत्री चिन्मयी सुमितसमोर हस्तमैथुन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 06:43 PM IST

BMW ने सादर केल्या दोन लग्जरी बाईक्स

कार उद्योगात प्रसिद्ध असलेल्या बीएमडब्ल्यू (BMW) कंपनीने आपल्या दोन जबरदस्त बाईक्स सादर केल्या आहेत.

Nov 10, 2017, 10:30 AM IST

बीएमडब्ल्यूची नवी JCW प्रो, फक्त २० कारची विक्री

भारतातील मिनी जेसीडब्ल्यू प्रो बाजारात आणली आहे.

Sep 30, 2017, 04:52 PM IST

सचिन तेंडुलकरने वीरूला दिली बीएमडब्लूची भेट

क्रिकेटमधून दूर झाले असले तरीही वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या जोडगोळीचे ऑफ फिल्ड संबंध अजूनही दृढ आहेत. 

Sep 27, 2017, 10:43 AM IST

पाहा, 'रिव्हर्स गिअर'सहीत BMWची 'फ्युचर स्कुटर'

बीएमडब्ल्यू मोटर्राडनं शुक्रवारी एक आधुनिक फिचर्ससहीत स्कुटर लॉन्च केलीय. यामध्ये असलेला रिव्हर्स गिअर हे या स्कुटरचं आणखी एक वैशिष्ट्यं... 

May 27, 2017, 01:59 PM IST

कार रेसर अश्विन, त्याची पत्नी यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू

कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीता यांचा आज पहाटे झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. शहरातील संतहोम हाय रोडवर भीषण अपघात झाला. 

Mar 18, 2017, 10:51 AM IST

आता ओला देणार बीएमडब्ल्यूची सेवा

बीएमडब्ल्यूमधून फिरण्याचं अनेकांचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे.

Oct 27, 2016, 04:51 PM IST

'बीएमडब्ल्यू परत करण्याच्या बातम्या चुकीच्या'

रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी दीपा कर्माकर तिला मिळालेली बीएमडब्ल्यू कार परत करणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.

Oct 13, 2016, 06:25 PM IST

म्हणून दीपा कर्माकर 'बीएमडब्ल्यू' परत करणार

रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा कर्माकरला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून देण्यात आली होती.

Oct 10, 2016, 08:41 PM IST