बिहार

नेपाळमध्ये १९३४ नंतर सर्वात मोठा भूकंप, अजून झटके जाणविणार

 

 

 

हैदराबाद :  नेपाळ आणि भारताच्या काही भागांना प्रयलकारी भूकंपाने हादरा दिला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी नोंदविण्यात आली. या भूकंपाला भीषण भूकंपाच्या श्रेणीत गणले जाते. याचा प्रभाव पुढील १०-१५ दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे भूगर्भ वैज्ञानिक आर. के. चड्ढा यांनी सांगितले. 

Apr 25, 2015, 10:18 PM IST

बिहारच्या अनेक जिल्ह्यात वादळाचा तडाखा, 32 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये 3 जिल्ह्यांमध्ये वादळानं धुमाकूळ घातलाय. काल रात्री आलेल्या या वादळानं 32 जणांचा बळी घेतलाय तर 80 जण जखमी झालेत.

Apr 22, 2015, 03:00 PM IST

आता, पायऱ्या चढण्यासाठी वापरता येणार 'वॉकर'...

ज्या व्यक्तींना पायाने व्यवस्थित चालता येत नाही किंवा जे वॉकरचा उपयोग करतात अशांसाठी एक गुड न्यूज आहे... आता पायऱ्यांवर अॅडजस्ट होणारा वॉकर लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. बिहारच्या शालिनी कुमार या बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीनं हे वॉकर तयार केलंय.

Apr 6, 2015, 05:17 PM IST

पोलिस भरती परीक्षा : १ हजार ८६ उमेदवारांची रवानगी जेलमध्ये

बिहारमधील दहावीच्या मुलांना कॉपी पुरवण्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला, या नंतर बिहारची खरी परीक्षा सुरू झाली, मात्र यानंतर आणखी एक मजेदार किस्सा चर्चेत आला आहे.

Mar 30, 2015, 06:57 PM IST

कॉपी प्रकरणी ९०० जणांना अटक

बिहारमध्ये दहावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या आणि कॉपीचा प्रयत्न करणाऱ्या एकूण ९०० विद्यार्थी आणि पालकांना अटक करण्यात आली आहे.

Mar 22, 2015, 12:53 PM IST

रक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी

रक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी

Feb 20, 2015, 01:41 PM IST

रक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी म्हणाले, "मला १४० आमदारांचा पाठिंबा होता, पण सभागृहातील रक्तपात टाळण्यासाठी मी आपल्या पदाचा राजीनामा देतोय." माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता, असं मांझी म्हणाले.

Feb 20, 2015, 12:41 PM IST

बहुमत सिद्ध करण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांचा राजीनामा

बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी मैदानातून पळ काढल्याचे दिसत आहे. मी बहुमत सिद्ध करणारच, असा दावा मांझी यांनी गुरुवारी केला होता. मात्र, बहुमत सिद्ध करण्यापूर्वी आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे सोपविला. 

Feb 20, 2015, 11:04 AM IST

'नव्वद टक्के पुरुषांचे परस्त्रीसोबत प्रेमसंबंध'

बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी  यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बिहारमधील नव्वद टक्के पुरुषांचे दुसऱ्यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असतात, असं वक्तव्य मांझी यांनी केलंय.

Feb 17, 2015, 07:38 PM IST

बिहार : मांझी यांना न्यायालयाचा दणका, निर्णय घेण्यापासून रोखले

बिहारमधील राजकारणात अधिकच रंगत आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना आता धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. याबाबत पाटना उच्च न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखले आहे.

Feb 17, 2015, 08:41 AM IST

राज्यपालांच्या भूमिकेवर संशय - नितीश कुमार

राज्यपालांच्या भूमिकेवर संशय - नितीश कुमार

Feb 11, 2015, 01:05 PM IST